सॅम माणेकशा (Sam Manekshaw)
माणेकशा, सॅम होरमसजी फ्रामजी जमशेदजी : (३ एप्रिल १९१४—२७ जून २००८). स्वतंत्र भारताच्या संरक्षणदलाचे पहिले फील्डमार्शल. जन्म अमृतसर येथे. शेरवूड कॉलेज नैनिताल व इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून या दोन प्रसिद्ध…
माणेकशा, सॅम होरमसजी फ्रामजी जमशेदजी : (३ एप्रिल १९१४—२७ जून २००८). स्वतंत्र भारताच्या संरक्षणदलाचे पहिले फील्डमार्शल. जन्म अमृतसर येथे. शेरवूड कॉलेज नैनिताल व इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून या दोन प्रसिद्ध…
ही तत्त्वमीमांसेतील एक महत्त्वाची भूमिका आहे. अचेतन म्हणजे जडवस्तू हेच प्राथमिक किंवा प्रधान अस्तित्व आहे आणि आत्मा, चैतन्य किंवा मन ह्यांचे अस्तित्व फार तर दुय्यम किंवा गौण असते, हे मत…
विषय प्रवेश : हवाई शक्तीचा सर्वांत महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे तिचे सर्वगामित्व. त्यामुळे तिचा वापर केवळ प्रत्यक्ष युद्धभूमीवरच नव्हे, तर शत्रूचे सर्वांगीण लष्करी सामर्थ्य वृद्धिंगत करणाऱ्या दूरदूरच्या केंद्रांवरही करता येतो आणि…
निवळण केलेले पाणी अधिक स्वच्छ करण्यासाठी वाळू किंवा तत्सम पदार्थांच्या थरांवर पसरले असता पाण्यातील उरलेले आलंबित आणि कलिल पदार्थ ह्या थरांमध्ये अडकतात. ह्या प्रक्रियेला निस्यंदन म्हणतात, त्यामुळे पाणी स्वच्छ होते,…
ल्यूइन, कुर्ट : (९ सप्टेंबर १८९० - १२ फेब्रुवारी १९४७). अमेरिकन सामाजिक मानसशास्त्रज्ञ. जन्म प्रशियातील मॉगील्नॉ (हे सध्या पोलंडमध्ये आहे) येथे. फ्रायबर्ग आणि म्यूनिक विद्यापीठांतून अध्ययन केल्यानंतर बर्लिन विद्यापीठातून त्याने पीएच्.डी.…
व्ही. शांताराम : (१८ नोव्हेंबर १९०१–२८ ऑक्टोबर १९९०). भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत निर्माता, दिग्दर्शक, नट व पटकथाकार. संपूर्ण नाव शांताराम राजाराम वणकुद्रे. जन्म कोल्हापूर येथे. त्यांच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते व…
ब्रिटिश-भारतातील एक महत्त्वपूर्ण कायदा. मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा म्हणूनही परिचित. भारतीयांना भरीव सुधारणा देण्याच्या नावाखाली ब्रिटिशविरोधातील राजकीय चळवळी दडपणे व असंतोष कमी करणे, हा या कायद्याचा प्रमुख हेतू होता. या कायद्याने…
फेलिक्स, आर्थर : (३ एप्रिल १८८७ – १७ जानेवारी १९५६). पोलंडचे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि रक्तद्रव्यतज्ञ (सिरॉलॉजीस्ट; serologist). त्यांनी आंत्रज्वर (typhus) आणि रीकेटसिया (Rickettsia) या जंतूंच्या प्रादुर्भावाने होणाऱ्या रोगांच्या निदानासाठी सहकाही एडमंड वेल…
(अंदाजे इ. स. ९२० — इ. स. १०००). आर्यभट (दुसरे) यांच्याविषयी वैयक्तिक माहिती उपलब्ध नाही. मात्र त्यांचा महासिद्धान्त हा खगोलगणितावरील ग्रंथ उपलब्ध आहे. हा ग्रंथ संस्कृत पद्यात लिहिलेला असून त्यात…
(इ.स. ४७६ – अंदाजे इ.स. ५५०). भारतीय गणित परंपरेतील प्रथम सहस्रकातील पहिले उल्लेखनीय गणितज्ञ. यांच्या जन्मस्थानाबद्दल निश्चित पुरावा नाही परंतु त्यांनी आपल्या आर्यभटीय किंवा आर्यसिद्धांत या ग्रंथात कुसुमपुर येथे ज्ञान प्राप्त…
योगासनाचा एक प्रकार. गोमुख याचा अर्थ गाईचे तोंड. या आसनात साधकाच्या पायांची रचना गाईच्या मुखासारखी, तर पाऊले तिच्या कानांसारखी भासतात म्हणून या आसनास गोमुखासन म्हणतात. हठयोगाच्या ग्रंथांमधे या आसनाचे वर्णन…
(स्थापना - १९९६). आरती हे ॲप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (Appropriate Rural Technology Institute) या संस्थेचे संक्षिप्त नाव आहे. १९९६साली वीस संशोधकांच्या गटाने स्थापन केलेली ही अशासकीय नोंदणीकृत विज्ञान संघटना आहे.…
विश्वात किती वस्तू आहेत किंवा किती प्रकारच्या वस्तू आहेत, ह्या प्रश्नांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या उत्तरांवरून एकसत्तावाद आणि त्याला विरोधी असलेले द्वयवाद आणि बहुसत्तावाद असे भिन्न सिद्धांत तत्त्वमीमांसेत रूढ झाले आहेत. उदा.,…
गणितातील व तर्कशास्त्रातील त्याचप्रमाणे तत्त्वमीमांसेतील एक महत्त्वाची संकल्पना. गणितात आणि तर्कशास्त्रात या संकल्पनेला देण्यात आलेले अर्थ आणि संबंधित प्रश्न ह्यांचे विविचेन येथे प्रथम करण्यात आलेले आहे. त्यानंतर धर्मशास्त्र आणि तत्त्वमीमांसा…
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस सु. १३ किमी. वर आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची १,०९२ मी. असून पूर्वेकडील बाजूस ३४० मी. आणि पश्चिमेकडे ८७० मी.…