उपमान (Analogy)
उपमिती या प्रकारच्या यथार्थ अनुभवाचे साधन म्हणजे उपमान. ज्ञानप्रक्रियेसाठी आवश्यक मानलेल्या प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द या चार प्रमाणांमधील ‘उपमान’ हे तिसरे प्रमाण होय. 'संज्ञासंज्ञिसंबंधि ज्ञानम् उपमिति:।' किंवा 'उपमीयते अनेन…