व्हिल्हेल्म डिल्टाय (Wilhelm Dilthey)
डिल्टाय, व्हिल्हेल्म : (१९ नोव्हेंबर १८३३—१ ऑक्टोबर १९११). जर्मन तत्त्वज्ञ. व्हीस्बाडेनजवळील बीब्रिख येथे जन्म. त्याचे वडील कॅल्व्हिन पंथाचे उपदेशक (Priest) होते. व्हिल्हेल्म डिल्टाय याचे आयुष्य सरळधोपट होते. प्राथमिक शिक्षणानंतर तो…
