बेंजामिन डिझरेली (Benjamin Disraeli)
डिझरेली, बेंजामिन : (२१ डिसेंबर १८०४ – १९ एप्रिल १८८१). इंग्लंडचा एक प्रसिद्ध पंतप्रधान व मुत्सद्दी. कादंबरीकार म्हणूनही तो इंग्रजी वाङ्मयेतिहासात प्रसिद्ध आहे. लंडनमधील मध्यमस्थितीतील ज्यू घराण्यात जन्म. त्याचे वडील…
