ग्रेट डिव्हायडिंग रेंज (Great Dividing Range)
ऑस्ट्रेलियातील सर्वांत मोठी पर्वतश्रेणी. ही देशाच्या पूर्व भागात उत्तर-दक्षिण पसरलेली असून जगातील भूभागावरील सर्वांत लांब श्रेण्यांपैकी ही तिसर्या क्रमांकाची आहे. ईस्टर्न हायलँड्स, ईस्टर्न कॉर्डिलेरा, ग्रेट डिव्हाइड या नावांनीही ही श्रेणी…