मँगॅनीज ब्राँझ (Manganese Bronze)
मँगॅनीज ब्राँझ हा मिश्रधातू खरेतर पितळाचा एक प्रकार असून यात ५९ % तांबे, ३९ % जस्त, १.५ टक्का लोखंड, १ टक्का कथिल आणि ०.१ टक्का मँगॅनीज असते. याच नावाच्या दुसर्या…
मँगॅनीज ब्राँझ हा मिश्रधातू खरेतर पितळाचा एक प्रकार असून यात ५९ % तांबे, ३९ % जस्त, १.५ टक्का लोखंड, १ टक्का कथिल आणि ०.१ टक्का मँगॅनीज असते. याच नावाच्या दुसर्या…
महाराष्ट्रातील एक भौगोलिक प्रदेश म्हणजे विदर्भ. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम आणि गोंदिया या अकरा जिल्ह्यांचा समावेश विदर्भात होतो. विदर्भातील किल्ल्यांचा इतिहास सातवाहन काळापर्यंत मागे…
पेरेझ, शिमॉन : (२ ऑगस्ट १९२३ – २८ सप्टेंबर २०१६). इझ्राएलचे एक राष्ट्र्निर्माते; आधुनिक इझ्राएलचे शिल्पकार, मुत्सद्दी आणि शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. इझ्राएलच्या राष्ट्राध्यक्ष पदावर असलेले शिमॉन पेरेझ निवृत्तीच्या वेळी…
वाकाटक सम्राज्ञी प्रभावतीगुप्ताचा प्रसिद्ध ताम्रपट. पुण्यातील बळवंत भाऊ नगरकर यांच्याकडून हा ताम्रपट प्राप्त झाला. त्यांच्याकडे हा ताम्रपट वंशपरंपरेने आला होता. ताम्रपटात आलेल्या नामनिर्देशांवरून तो मूळतः सध्याच्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील…
ली क्वॉन यू : (१६ सप्टेंबर १९२३ – २३ मार्च २०१५). आग्नेय आशियातील सिंगापूर या स्वतंत्र, सार्वभौम नगरराज्याचे राष्ट्रनिर्माते व पहिले प्रधानमंत्री. १९५९ ते १९९० अशी ३१ वर्षे त्यांनी प्रधानमंत्री…
फिनलंडच्या आग्नेय भागातील गोड्या पाण्याची सर्वांत मोठी सरोवर प्रणाली आणि याच नावाचे एक सरोवर. या गुंतागुंतीच्या सरोवर प्रणालीत परस्परांना जोडली गेलेली सुमारे १२० सरोवरे, तसेच अनेक नद्या व प्रवाह आहेत.…
भारतीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीत या दोन्हीही संगीतप्रकारांत गीत या संज्ञेचा अंतर्भाव होतो. मात्र दोन्हीची उत्पत्ती आणि व्याख्या स्वतंत्र आहे. येथे भारतीय संगीतातील गीत या प्रकाराचा उहापोह केलेला आहे. ‘गीत’…
भारतीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीत या दोन्हीही संगीतप्रकारांत गीत या संज्ञेचा अंतर्भाव होतो. मात्र दोन्हीची उत्पत्ती आणि व्याख्या स्वतंत्र आहे. येथे पाश्चात्त्य संगीतातील गीत या प्रकाराचा उहापोह केलेला आहे. गीत…
टॉयन्बी, आर्नल्ड जोसेफ : (१४ एप्रिल १८८९–२२ ऑक्टोबर १९७५). जगप्रसिद्ध इंग्रज इतिहासकार. आर्नल्ड टॉयन्बी (१८५२–१८८३) ह्या अर्थशास्त्रज्ञांचा पुतण्या. लंडन येथे जन्म. विंचेस्टर व बेल्यल महाविद्यालयांत (ऑक्सफर्ड विद्यापीठ) शिक्षण घेऊन ते…
टॉड, कर्नल जेम्स : (२० मार्च १७८२–१७ नोव्हेंबर १८३५). राजपुतांच्या इतिहासाचा आद्य संशोधक व लेखक. इंग्लंडमधील इझ्लिंगटन येथे जन्म. १७९८ साली तो एक सामान्य शिपाई म्हणून भारतात आला. स्वतःच्या योग्यतेने…
प्रतिष्ठान : मराठी साहित्यातील वाङ्मयीन मासिक. मराठवाडा साहित्य परिषदेचे मुखपत्र. मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थापनेनंतर परिषदेच्या कार्यासंबंधी काही ठराव मंजूर करतेवेळी परिषदेचे एक मुखपत्र असावे असे सप्टेंबर १९४३ मध्ये ठरले; परंतु…
जलप्रेरित यंत्रांचे साधारणत: पंप, चक्की (turbine) व जल परिवाहक यंत्रे असे वर्गीकरण केले जाते. ज्या यंत्राद्वारे उंचावर असलेल्या जलसाठ्याच्या स्थितिज ऊर्जेचे एखाद्या घूर्णकाच्या (फिरणाऱ्या चाकाच्या) यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते त्यास…
‘कथाकालक्षेपम्’ हा दक्षिण भारतीय संगीतातील मनोरंजनाचा अनेकजिनसी प्रकार आहे. जाणकारांपासून सर्वसाधारण जनांपर्यंत सर्वांना त्याचे आवाहन पोहोचते. त्यात कंठसंगीत (गायन) आणि वाद्यसंगीत (वादन) अशा दोन्ही प्रकारच्या संगीताचा अंतर्भाव असतो. प्रसंगी थोडे…
बलुतं : प्रसिद्ध दलित साहित्यिक दया पवार यांचे आत्मकथन. १९७८ साली प्रकाशित झाले आहे. दया पवार म्हणजेच दगडू मारुती पवार (१९३५ - १९९६). त्यांचा जन्म धामणगाव (ता.अकोले, जि.अहमदनगर) येथे झाला.…
अक्करमाशी : (१९८४). प्रसिद्ध दलित साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांचे आत्मकथन. 'रांडेचा पोर' आणि 'अस्पृश्य' म्हणून शरणकुमार लिंबाळे यांची झालेली उपेक्षा, फरफट या आत्मकथनात मांडलेली आहे. शरणकुमार लिंबाळे यांचा जन्म हणमगाव,…