याकोप आणि व्हिल्हेल्म ग्रिम (Jacob and Wilhelm Grimm)
याकोप (४ जानेवारी १७८५–२० सप्टेंबर १८६३) आणि व्हिल्हेल्म (२४ फेब्रुवारी १७८६–१६ डिसेंबर १८५९) ग्रिम हे दोन जर्मन बंधू भाषाशास्त्राचे अभ्यासक आणि परीकथांचे-लोककथांचे संशोधक-संकलक म्हणून प्रसिद्ध आहेत. दोघांचेही जन्म हानाऊ येथे…