आर्डवुल्फ (Aardwolf)

हा मांसाहारी (Carnivora) गणातील आफ्रिकेत आढळणारा सस्तन प्राणी आहे. तो हायानिडी (Hyaenidae) कुलातील प्रोटिलीनी (Protelinae) उपकुलात अस्तित्वात असलेला एकमेव प्राणी आहे. त्याचे शास्त्रीय नाव प्रोटिलिस क्रिस्टेटस (Proteles cristatus) असून याच्या…

प्रत्यक्ष भार जोडणीने रोहित्र परीक्षण (TESTING OF TRANSFORMERS BY DIRECT LOADING)

रोहित्राची कार्यक्षमता, त्याचे विद्युत् दाबनियमन आणि भारित अवस्थेत रोहित्राच्या निरनिराळ्या भागात होणारी तपमानवाढ तपासण्यासाठी रोहित्राला खराखुरा भार जोडून केलेल्या परीक्षणामुळे बव्हंशी बिनचूक माहिती मिळते हा मुख्य फायदा आहे. या परीक्षणासाठी…

Read more about the article रोहित्राचे विद्युत् दाबनियमन  (Voltage regulation of transformer)
आ. १. रोहित्राचे प्राथमिक वेटोळे-आधारित समपरिणामी मंडल

रोहित्राचे विद्युत् दाबनियमन (Voltage regulation of transformer)

रोहित्राच्या प्राथमिक वेटोळ्यास पुरविलेला विद्युत् दाब स्थिर असताना व्दितीयक वेटोळ्याकडून निर्भार (no load) स्थितीत दिला जाणारा विद्युत् दाब (E2) व भारित स्थितीत दिला जाणारा विद्युत् दाब (V2) यातील संख्यात्मक (numerical)…

जॉन हेन्री हटन (John Henry Hutton)

हटन, जॉन हेन्री (Hutton, John Henry) : (२७ जून १८८५ – २३ मे १९६८ ). ब्रिटिश भारतातील एक सनदी अधिकारी व प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ. हटन यांचा जन्म यॉर्कशर (इंग्लंड) येथे मध्यमवर्गीय सुस्थितीतील…

बँक ऑफ इंग्लंड (Bank of England)

युनायटेड किंग्डम या देशाची मध्यवर्ती बँक. इंग्लंडचा राजा तिसरा विल्यम यांनी २७ जुलै १६९४ मध्ये खाजगी भागधारकांच्या साह्याने चार आठवड्यांत भांडवलाची उभारणी करून आणि भागधारकांना ८ टक्के लाभांश देण्याचे निश्चित…

वुडचा अहवाल (Wood’s Report)

भारतातील शिक्षणासंबंधीचा एक अहवाल. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांनी भारतात राज्य स्थापन केले. ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील शैक्षणिक कार्याबाबत घेतलेली दखल या अहवालातून स्पष्ट होते. त्या वेळी भारतातील लोकांना पाश्चात्त्य ज्ञान द्यावे…

अब्जांश तंत्रज्ञानाचा आधुनिक इतिहास (Modern history of Nanotechnology)

‘अब्जांश तंत्रज्ञान’ ही गेल्या काही दशकांत उदयास आलेली व वेगाने विकसित होत असलेली तंत्रज्ञान शाखा आहे. १९६५ सालचे नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फिलिप्स फाइनमन (Richard Phillips Feynman) यांनी…

अब्जांश अन्न उद्योग (Nanotechnology in the Food Industry)

चांगल्या प्रतीचे अन्न पुरेशा प्रमाणात मिळणे हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे. म्हणूच अन्नउत्पादन, अन्नसुरक्षा व अन्नवाहतूक या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. याबाबतीत अब्जांश तंत्रज्ञान खूपच उपयोगी आहे. अन्नउद्योग हा आता जगभर…

प्रोटिस्टा सृष्टी (Protista kingdom)

पंचसृष्टी वर्गीकरणानुसार प्रोटिस्टा सजीवांना स्वतंत्र सृष्टीचे स्थान दिले आहे. प्रोटिस्टा सृष्टीत समावेश केलेल्या सजीव गटांचा जनुकीयदृष्ट्या परस्पर संबंध नाही, त्यामुळे त्यांच्या वर्गीकरणात एकजिनसीपणा नाही. केवळ त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार त्यांना प्रोटिस्टा सृष्टीत…

रूडोल्फ क्रिस्टॉफ ऑइकेन (Rudolf Christoph Eucken)

ऑइकेन, रूडोल्फ क्रिस्टॉफ : (५ जानेवारी १८४६ ‒ १५ सप्टेंबर १९२६). जर्मन तत्त्ववेत्ता. जन्म ऑरिश येथे. त्याचे शिक्षण गटिंगेन व बर्लिन विद्यापीठांत लोत्से व ट्रेंडेलेनबुर्क यांच्या हाताखाली झाले. त्यांच्या विचारातील…

ॲफ्रोडाइटी (Aphrodite)

ग्रीकांची सौंदर्यदेवता. प्रेम, कामभावना, प्रजननक्षमता यांच्याशीही ती निगडित आहे. रोमन लोकांमध्ये ती ‘व्हिनस’ म्हणून ओळखली जाते. एका मतप्रणालीनुसार तिची दोन रूपे मानली जातात. एक, ॲफ्रोडाइटी युरेनिआ ही आध्यात्मिक प्रेमाची देवता,…

एरॉस (Eros)

प्रेम, कामभावना व लैंगिक आकर्षण यांचा अधिष्ठाता असलेला ग्रीक देव. प्राचीन मतानुसार तो स्वयंभू आहे, तर नंतरच्या काळात एरिस व ॲफ्रोडाइटी यांचा पुत्र असे त्याचे चित्रण दिसते. ऑलिंपस पर्वत हे…

अष (Asha)

पारशी धर्मामधील एक महत्त्वाची संकल्पना. अष म्हणजे दैवी वैश्विक नियम. प्राचीन पर्शियन भाषेत तिचा उल्लेख अर्त असा केला जातो. सत्य किंवा नैतिकता असा या संकल्पनेचा अर्थ होय. त्यामुळे सत्याचे पालन…

दिलबाघ सिंग (Dilbagh Singh)

सिंग, दिलबाघ : (१० मार्च १९२६‒९ फेब्रुवारी २००१). भारतीय हवाई दलाचे प्रमुख. त्यांचा जन्म गुरदासपूर (पंजाब) येथे लष्करी वारसा असलेल्या कुटुंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी झाले. त्यानंतर ते तत्कालीन हवाई दलात…

कार्ल गुस्ताफ एमिल मानेरहेम (Carl Gustaf Emil Mannerheim)

मानेरहेम, कार्ल गुस्ताफ एमिल :  (४  जून  १८६७ ‒ २७ जानेवारी १९५१). मार्शल, फिनलंडचा विख्यात राष्ट्रपती, सेनापती व  स्वातंत्र्ययुद्धनेता.  तुर्कू  येथे  एका उच्च  कुटुंबात जन्म. १९२० पर्यंत फिनलंड रशियाच्या अंमलाखाली होते; त्यामुळे त्याचे सैनिकी शिक्षण रशियात  झाले  व रशियाच्या…