डांग्या खोकला (Whooping cough)
डांग्या खोकला हा श्वसनसंस्थेला होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग आहे. या रोगात न थांबवता येणारा व तीव्र खोकला येतो आणि रुग्णाला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. या रोगाचे मुख्य लक्षण…
डांग्या खोकला हा श्वसनसंस्थेला होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग आहे. या रोगात न थांबवता येणारा व तीव्र खोकला येतो आणि रुग्णाला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. या रोगाचे मुख्य लक्षण…
कोंबडीसारखा दिसणारा एक पक्षी. टर्कीचा समावेश पक्ष्यांच्या गॅलिफॉर्मिस गणाच्या फॅसिअॅनिडी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव मेलिअॅग्रिस गॅलोपॅव्हो आहे. त्यांना सामान्यपणे वन्य टर्की (वाइल्ड टर्की) असे म्हणतात. हे पक्षी मूळचे…
हे शोभेचे झुडूप कंपॉझिटी कुलातील टॅजेटस प्रजातीमधील आहे. सूर्यफूल, डेलिया वनस्पती याच कुलात समाविष्ट आहेत. टॅजेटस प्रजातीच्या काही जाती वर्षायू तर काही बहुवर्षायू असून त्या सर्व जातींना सामान्यपणे मेरीगोल्ड म्हणतात.…
स्तनी वर्गातील विषमखुरी गणाच्या ईक्विडी कुलातील एक प्राणी. गाढव व घोडा हे देखील याच कुलातील असून हे सगळे ईक्वस प्रजातीचे आहेत. झीब्रा मूळचा आफ्रिकेतील असून नैसर्गिक स्थितीत केवळ आफ्रिका खंडात…
नवीन औषधे विकसित करण्यापूर्वी त्या औषधांचा सजीवांवर कसा परिणाम होतो, हे पाहण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धतीला जैव आमापन म्हणतात. जैविक प्रमाणीकरणातील हे एक तंत्र आहे. पर्यावरणातील प्रदूषकांची चाचपणी करण्यासाठीसुद्धा हे तंत्र…
सजीवांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या पोषक द्रव्यांचे (रासायनिक मूलद्रव्यांचे किंवा संयुगांचे) अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे रूपांतरण होत असते. पोषक द्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाहमार्ग चक्रीय स्वरूपाचा असतो. या…
विविध गरजांसाठी वापरण्यास अधिक उपयुक्त व्हावे म्हणून पाण्यावर करण्यात येणारी शुद्धीकरण प्रक्रिया. पाण्यातील मलिन किंवा दूषित घटक नाहीसे करणे हा जलसंस्करण करण्यामागील प्रमुख हेतू असतो. पाण्यातील मलिन/दूषित घटक घटविणे अथवा…
घोडामासा : पहा सागरघोडा.
क्लोरीन, फ्ल्युओरीन व कार्बन हे घटक असलेल्या संयुगांचा गट. गंधहीन, बिनविषारी, अज्वलनग्राही, बाष्पनशील, निष्क्रिय व अतिशय स्थिर ही या संयुगांची वैशिष्ट्ये आहेत. हा संयुगांचा गट हायड्रोकार्बन आधारित असून त्यातील काही…