उन्हाळे लागणे (Strangury)
वारंवार, थेंबथेंब आणि वेदनायुक्त मूत्रोत्सर्ग होणे आणि मूत्रमार्गाची जळजळ होणे या लक्षणांच्या समुच्चयाला ‘उन्हाळे लागणे’ म्हणतात. मूत्राशय आणि मूत्रनलिकेचे स्नायू आकुंचित झाल्यामुळे ही लक्षणे होतात. मूत्राशय आणि मूत्रनलिका यांमध्ये दाह…