एलेन कोन्स (Alain Connes)
कोन्स, एलेन : (१ एप्रिल, १९४७-) फ्रांसमधील ड्रॅग्विग्नन येथे जन्मलेल्या कोन्स ह्यांनी इकोल नॉर्मल सुपिरिअर (आता युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस मध्ये समाविष्ट) येथून पदवी व जॅक्वेस डीक्सीमीर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्.डी. पदवी मिळवली.…