सर स्टुअर्ट मिटफर्ड फ्रेझर (Stuart Fraser)
फ्रेझर, सर स्टुअर्ट मिटफर्ड : (२ जून १८६४ - १ डिसेंबर १९६३). ब्रिटिशांकित भारत सरकारमधील एक वरिष्ठ अधिकारी, राजनीतिज्ञ तसेच कोल्हापूर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भावनगर संस्थानचे भाऊसिंहजी महाराज…