पोलादनिर्मिती : विदयुत्-प्रज्योत भट्टी पद्धत (Three Phase Direct Arc)
विद्युत्-प्रज्योतीच्या आधारे भट्टी बनविण्याची कल्पना १९ व्या शतकातही माहीत होती, परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीस विदयुत्-प्रज्योतीच्या आधारे औद्योगिक पातळीवर पोलाद बनविण्यात यश मिळाले. त्रिकलात्मक प्रत्यक्ष प्रज्योत-भट्टीची (Three phase direct arc) पद्धत…
