जत्रा (Fair)
एखाद्या देवतेच्या उत्सवासाठी अथवा एखाद्या सत्पुरुषाच्या पुण्यतिथी वा जयंती उत्सवासाठी अथवा एखाद्या तीर्थक्षेत्री वर्षातून ठराविक दिवशी वा ठराविक कालानंतर गावोगावच्या लोकांचा जो धार्मिक मेळावा जमतो, त्यास जत्रा वा यात्रा असे…
एखाद्या देवतेच्या उत्सवासाठी अथवा एखाद्या सत्पुरुषाच्या पुण्यतिथी वा जयंती उत्सवासाठी अथवा एखाद्या तीर्थक्षेत्री वर्षातून ठराविक दिवशी वा ठराविक कालानंतर गावोगावच्या लोकांचा जो धार्मिक मेळावा जमतो, त्यास जत्रा वा यात्रा असे…
अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन हे धन विद्युत भारित तर अणुकेंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन हे ऋण विद्युत भारित असतात. कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान असते, म्हणून अणूवर कोणत्याही प्रकारचा विद्युत…
उष्ण कटिबंधातील समुद्रकिनार्यावर सागरी लाटांचा प्रभाव असणार्या दलदलयुक्त प्रदेशात आणि नद्यांच्या मुखप्रदेशात आढळणारे सदाहरित लहान वृक्ष किंवा झुडपे. खारफुटी (कच्छ वनस्पती) हा अनेक जातींच्या वनस्पतींचा एक समूह (वनश्री) आहे. खार्या…
सरनाईक, निवृत्तीबुवा : (४ जुलै १९१२ – १६ फेब्रुवारी १९९४). हिंदुस्थानी रागसंगीताच्या क्षेत्रातील जयपूर-अत्रौली गायकीशी संबंधित एक अग्रगण्य गायक. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे संगीतप्रिय कुटुंबात झाला. त्यांचे वडील तुकारामबुवा सरनाईक…
सामान्यपणे कोणतेही मोपमापन करताना संख्यांचा उपयोग करतात. संख्या लेखन ही भारताने जगाला दिलेली बहुमूल्य देणगी आहे. पूर्वी संख्या लेखन करण्यासाठी शब्दांचा, शब्दांकांचा, कटपयादी पद्धतीचा उपयोग करत असत. हल्ली संख्या लेखनासाठी…
आसनाचा एक प्रकार. शीर्ष या शब्दाचा अर्थ मस्तक असा होतो. या आसनात संपूर्ण शरीर मस्तकावर उलटे तोलून धरले जाते, म्हणून या आसनास शीर्षासन असे म्हणतात. शीर्षासन हे सर्वज्ञात असले तरी…
इलेक्ट्रॉन या मूलकणाचा शोध सर जोझेफ जॉन टॉमसन यांनी १८९७ मध्ये लावला. आज जी काही इलेक्ट्रॉनिकीची उपकरणे वापरात आहेत ती सर्व त्या क्रांतीचाच एक भाग आहे. तसेच विद्युत् प्रवाह धातूच्या…
पॅरान्थ्रोपस हे मानवी उत्क्रांतीमधील एका पराजातीचे नाव. हे मानवसदृश प्राणी सुमारे २६ लक्ष ते १४ लक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. पॅरान्थ्रोपस याचा अर्थ ‘मानवाला समांतरʼ असा आहे. या पराजातीच्या पॅरान्थ्रोपस रोबस्टस…
ऑस्ट्रॅलोपिथेकस सेडिबा ही मानवी उत्क्रांतीसंबंधी महत्त्वाचा दुवा असलेली प्रजात १९.८ लक्ष वर्षपूर्व या काळात आफ्रिकेत अस्तित्वात होती. या प्रजातीचा शोध २००८ मध्ये लागला. जोहॅनिसबर्ग येथील विटवॉटर्सरँड विद्यापीठातील पुरामानवशास्त्रज्ञ ली बर्गर…
पाश्चात्य संगीताच्या प्रभावाखाली असलेले गोव्यातील ख्रिस्ती लोकांचे कोंकणी गीत. या शब्दाची उत्पत्ती पोर्तुगीजमधील Cantar म्हणजे गायन करणे या शब्दातून झाली. गोव्यात कांतार हा शब्द गीत या अर्थाने वापरला जातो. पोर्तुगीजांच्या…
कानोबा म्हणजे झाडीपट्टीतील जन्माष्टमी. कानोबा हे श्रीकृष्णाचे नाव असून त्यात हिंदीतील कन्हैया आणि मराठीतील विठोबाचा बा या दोहोंचे मिश्रण झालेले आहे. संतांनी विठ्ठलाला जसे विठोबा केले तसे झाडीपट्टीने कन्हैयाला कानोबा…
आखाडी ( झाडीपट्टीतील) : गुरुपौणिमा किंवा व्यासपूजा म्हणून ओळखला जाणारा हा सण झाडीपट्टीत अकाडी (आखाडी) म्हणून साजरा करतात. वर्षभरांतील सणांची सुरूवात या सणापासून होते. मराठी कालगणनेनुसार आषाढ हा पहिला महिना.…
आसीन आणि आटीव (झाडीपट्टीतील) आसीन : आश्विन महिन्याच्या पौर्णिमेस झाडीपट्टीत साजरा केला जाणारा सण.शेतात निघालेल्या नव्या पिकाची पहिली आंबील या सणाला करतात.झाडीपट्टीतील सर्वसामान्य लोकांचे पूर्वी आंबील हे नित्याचे पेय होते.…
ध्वनीचा एक आविष्कार. ठराविक दोन बिंदूंजवळ उभे राहून एका बिंदूजवळ कुजबुजले असता दुसऱ्या बिंदूजवळ स्पष्ट ऐकू येईल असा ध्वनिकीय गुणधर्म असणारा विवृत्ताकार (लंबवर्तुळाकार) किंवा गोलाकार घुमट वा सज्जा. उपरनिर्दिष्ट दोन…
‘क्लोरेला’ या एकपेशीय शैवलामध्ये १९५३ साली प्रथम आढळलेले ‘केल्व्हिन चक्र’ नंतरच्या काळात झालेल्या संशोधनात अनेक अपुष्प आणि सपुष्प हरित वनस्पतींमध्ये कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वनस्पतिशास्त्रज्ञांच्या जगात काही काळ अशी…