सुभेदार जोगिंदर सिंग (Subhedar Joginder Singh)
सिंग, सुभेदार जोगिंदर : (२८ सप्टेंबर १९२१‒२३ ऑक्टोबर १९६२). भारतीय लष्करातील एक शूर व पराक्रमी सुभेदार आणि परमवीरचक्र या सर्वोच्च शौर्य पदकाचे मरणोत्तर मानकरी. त्यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात महाकालन (मोगा, पंजाब) या खेड्यात झाला. सामान्य परिस्थितीमुळे…