मानवी मेंदू (Human Brain)
मेंदू हा मानवी चेतासंस्थेचे इंद्रिय आहे. मेंदू आणि मेरुरज्जू मिळून मध्यवर्ती चेतासंस्था बनते. मेंदू हा चेतापेशी, सहयोगी पेशी व रक्तवाहिन्या यांनी बनलेला असतो. प्रौढ मानवी मेंदूत सु. ८६ अब्ज चेतापेशी…
मेंदू हा मानवी चेतासंस्थेचे इंद्रिय आहे. मेंदू आणि मेरुरज्जू मिळून मध्यवर्ती चेतासंस्था बनते. मेंदू हा चेतापेशी, सहयोगी पेशी व रक्तवाहिन्या यांनी बनलेला असतो. प्रौढ मानवी मेंदूत सु. ८६ अब्ज चेतापेशी…
माइनमूळ ही बहुवर्षायू वनस्पती लॅमिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कोलियस बार्बेटस आहे. ती कोलियस फेर्स्कोलाय किंवा प्लेक्ट्रँथस बार्बेटस अशा शास्त्रीय नावांनीही ओळखली जाते. माइनमूळ मूळची भारतातील असून हिमालयाच्या परिसरात…
खाऱ्या पाण्यातील एक खाद्य मासा. मांदेलीचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या क्लुपिफॉर्मिस गणाच्या क्लुपिइडी कुलात करतात. त्याचे शास्त्रीय नाव कोइलिया डुस्सुमिरी आहे. उष्ण प्रदेशातील सर्व समुद्रात मांदेली मासे आढळतात. भारतात मुंबई व…
दुतोंड्या साप या नावाने सर्वपरिचित असलेला एक बिनविषारी साप. मांडूळ सापाचा समावेश सरीसृप वर्गाच्या बोइडी कुलातील एरिक्स उपकुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव एरिक्स जॉनाय आहे. अजगर व डुरक्या घोणस…
महाळुंग हा सदापर्णी वृक्ष रूटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सिट्रस मेडिका आहे. लिंबू व बेल या वनस्पतीही रूटेसी कुलातील आहेत. महाळुंग हा वृक्ष मूळचा भारतातील असून भारताच्या पूर्व भागातील…
महानीम हा वृक्ष मेलिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मेलिया डुबिया आहे. तो मेलिया कंपोझिटा या शास्त्रीय नावानेही परिचित आहे. कडू लिंब व मॅहॉगनी या वनस्पतीही मेलिएसी कुलातील आहेत. भारतात…
गोड्या पाण्यातील एक रुचकर खाद्य मासा. महसीर या माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या सायप्रिनिफॉर्मिस गणाच्या सायप्रिनिडी कुलात करण्यात येतो. त्याचे शास्त्रीय नाव टॉर टॉर आहे. मोठे डोके असणारा मासा अशा अर्थाने…
मसूर ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव लेंस क्युलिनॅरिस आहे. ती लेंस एस्क्युलेंटा या शास्त्रीय नावानेही ओळखली जाते. ती मूळची मध्य आशियातील असून पुरातत्त्व दाखल्यांनुसार तिची लागवड…
कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी कुलातील या पसरणाऱ्या वेलीचे शास्त्रीय नाव आयपोमिया बायलोबा आहे. ती आयपोमिया पेस-कॅप्री या शास्त्रीय नावानेही ओळखली जाते. अटलांटिक, पॅसिफिक आणि हिंदी या महासागरांच्या समुद्रकिनारी मर्यादवेल वाढलेली आढळून येते. भारतात…
मरवा ही सुगंधी बहुवर्षायू वनस्पती लॅमिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ऑरिगॅनम मॅजोरॅना आहे. ती मॅजोरॅना हॉर्टेन्सिस या शास्त्रीय नावानेही ओळखली जाते. ती मूळची दक्षिण यूरोप व उत्तर आफ्रिका येथील…
गोड्या पाण्यातील एक मासा. मरळ माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या चॅनिफॉर्मिस गणाच्या चॅनिडी कुलात करतात. भारतात मरळीच्या पाच जाती असून त्या सर्व नद्यांमध्ये व जलाशयांत आढळतात. मरळीच्या जातींना फुलमरळ, पट्टमरळ, घडक्या,…
जमिनीवर आढळणारा एक विषारी साप. मण्याराचा समावेश सरीसृप वर्गाच्या इलॅपिडी कुलातील बंगारस प्रजातीत करतात. भारतीय उपखंडात साधा मण्यार (बंगारस सीरुलियस), पट्टेरी मण्यार (बंगारस फॅसिएटस) आणि काळा मण्यार (बंगारस नायगर) अशा…
एक परिचित कडधान्य. मटकी ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलाच्या फॅबॉइडी उपकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना ॲकॉनिटिफोलिया आहे. ती मूळची भारत आणि पाकिस्तान या देशांतील आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया,…
एक तृणधान्य. मका ही एकदलिकित वनस्पती पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव झीया मेझ आहे. ती मूळची मध्य अमेरिकेतील आहे. युरोपात मका प्रथम स्पॅनिश लोकांनी १४९४ च्या सुमारास नेला. आशियात…
मंजिष्ठ ही वनस्पती रुबिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव रुबिया कॉर्डिफोलिया आहे. कॉफी वनस्पतीही रुबिएसी कुलातील आहे. मंजिष्ठ ही बहुवर्षायू वेल सर्व उष्ण प्रदेशांत वाढणारी असून भारतात ती दाट वनांत…