गिनी पिग (Guinea pig)
स्तनी वर्गाच्या कृंतक गणातील व केव्हीइडी कुलातील प्राणी. याचे शास्त्रीय नाव केव्हिया पोरर्सेलस आहे. केव्हिया हा प्रजातिदर्शक पोर्तुगीज शब्द असून याचा अर्थ उंदीर, तर पोरर्सेलस हा जातिदर्शक लॅटिन शब्द असून याचा अर्थ छोटे डुक्कर. हा…
