Read more about the article तापमापन (Thermometry)
तापमापक

तापमापन (Thermometry)

तापमान हे पदार्थाचा गरमपणा किंवा थंडपणा यांची पातळी मोजण्याचे प्रमाण आहे. तापमान हा पदार्थाचा तुलनात्मक गुणधर्म आहे. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाला गरम लागणारा चहा हा दुसऱ्यासाठी थंड असू शकतो. त्यामुळे तापमान…

तंत्र संगणक प्रणाली (System software)

(सिस्टम सॅाफ्टवेअर). ही प्रणाली हार्डवेअरचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करण्यास मदत करते. यामुळे अनुप्रयोग संगणक प्रणाली (ॲप्लिकेशन सॅाफ्टवेअर) कार्य पूर्ण करू शकते. संगणक प्रणालीचा हा एक अनिवार्य भाग आहे. परिचालन प्रणाली…

खोलापूर (Kholapur)

खोलापूर हे अमरावती जिल्ह्यात अमरावतीच्या पश्चिमेस सु. २९ किमी.वर पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. यादव राजवंशाचा सेनापती खोलेश्वर याने खोलापूर हे गाव वसविल्याचा उल्लेख अंबेजोगाई येथील इ. स. १२२८-१२२९ च्या…

कौं‍डिण्यपूर (Kaundinyapur)

भारतातील एक पुरातत्त्वीय उत्खनित स्थळ. महाराष्ट्र राज्यातील अमरावती ‍ ‍जिल्ह्यात अमरावतीपासून ईशान्येस सुमारे ४८ किमी. अंतरावर, वर्धा नदीकाठी कौंडिण्यपूर वसले आहे. या स्थळाचे कुण्डिनपूर, कुंडिनी  इ. नावांनी प्राचीन साहित्यात उल्लेख…

नायगाव मयूर अभयारण्य (Nayagaon Mayur Wildlife Sanctuary)

मराठवाड्यातील बीड शहराच्या बीड-पाटोदा-अहमदनगर तसेच बीड-लिंबादेवी-अहमदनगर या दोन रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या डोंगराळ भागात सु. २० किमी. अंतरावर हे अभयारण्य असून खुरटया झाडाझुडपांनी आणि खुरट्या गवताने आच्छादलेले आहे. हे अभयारण्य दक्षिण…

लवणजलरागी जीवाणू (Halophilic bacteria)

नेहमीपेक्षा अधिक क्षारयुक्त पाण्यामध्ये जीवंत राहणाऱ्या जीवाणूंना लवणजलरागी जीवाणू (Halophilic bacteria) असे म्हणतात. द्रावणात विरघळलेल्या क्षारांच्या प्रमाणास क्षारता असे म्हणतात. बहुतेक सजीवांमध्ये ते राहत असलेल्या माध्यमांमध्ये किंवा शरीर द्रवामध्ये क्षारांचे…

सकला मासा (Black King Fish / Cobia)

मत्स्यवर्गातील पर्सिफॉर्मीस (Perciformes) गणातील पर्कोऑयडिया (Percoidei) उपगणात सकला माशाचा समावेश होतो. त्याचे शास्त्रीय नाव रॅचीसेंट्रोन कॅनॅडम् (Rachycentron canadum) असे आहे. रॅचीसेंट्रिडी (Rachycentridae) कुलामधील ही एकमेव प्रजाती आहे. जगभरात ‘कोबिया’ (Cobia)…

ओतर सिद्धांत (Auteur Theory)

दिग्दर्शक हाच ‘चित्रपटʼ या कलेतील ‘ओतरʼ (Auteur) म्हणजे खरा कलावंत आहे, असे  प्रतिपादन करणारा हा सिद्धांत. फ्रेंच Auteur हा शब्द इंग्रजी Author या शब्दाचा समानार्थी  शब्द आहे. सुरुवातीला नवखेपणाच्या काळात…

बॉलीवुड (Bollywood)

मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपट बनवणारी चित्रपटसृष्टी. ⇨ हॉलीवुडच्या पाठोपाठ जगातील सर्वांत मोठा चित्रपट-उद्योग म्हणून बॉलीवुडचे नाव घेतले जाते. बॉलीवुड हे नाव हॉलीवुड या अमेरिकन चित्रपटसृष्टीपासूनच निर्माण झाले. वर्षाला लहानमोठे असे…

रंग, चित्रपटातील

चित्रपटात रंगांचा वापर करण्याची सुरुवात १८९५ मध्ये टॉमस एडिसनच्या ॲनाबेल्ज् डान्स  या चित्रपटापासून झाली, असे मानले जाते. त्या काळात चित्रपटाची रिळे हाताने रंगवून त्यांत रंग भरले जात. फ्रेंच चित्रपटदिग्दर्शक जॉर्ज…

सिनेमापूर्व कालखंड

पॅरिस येथील ग्रॅंड कॅफेमध्ये २८ डिसेंबर १८९५ रोजी चार्ज ऑफ द ड्रॅगन्स या चित्रपटाचा पहिला खेळ ल्यूम्येअर बंधूंनी सिनेमॅटोग्राफ (सिनेमतोग्राफ) या आपल्या उपकरणाद्वारे सादर केला. हा दिवस  सिनेमाचा जन्मदिवस म्हणून गणला…

पुरातत्त्वविद्या : उगम

प्राचीन काळापासून आपल्या मानवजातीच्या भूतकाळाबद्दल सर्वांनाच विलक्षण कुतूहल आहे. जगभरातल्या जवळजवळ सर्व जमातींच्या मौखिक परंपरा व मिथ्यकथांमध्ये भूतकाळाबद्दल व उत्पत्तीसंबंधी स्पष्टीकरण देण्याचे प्रयत्न आढळतात. तथापि युरोपात प्रबोधनकाळापासून भूतकाळाच्या शोधाला गती…

नवपुरातत्त्व, पुरातत्त्वीय विज्ञान आणि प्रक्रियावादी पुरातत्त्व

नवपुरातत्त्व, पुरातत्त्वीय विज्ञान आणि प्रक्रियावादी पुरातत्त्वाचा कालखंड : (१९५०–१९९०). विविध उत्खनने, जगाच्या निरनिराळ्या भागांत सांस्कृतिक क्रमाचे आकलन आणि प्रागितिहास व इतिहासपूर्व काळ यांची सुसूत्र मांडणी यांमुळे दुसऱ्या महायुद्धानंतर पुरातत्त्वाचा नवीन…

बस्ति (Vasti / Enema)

बस्ती हे आयुर्वेदात वर्णन केलेल्या पंचकर्मांपैकी एक कर्म होय. शरीरात गुदमार्गाने औषध प्रवेशित करण्याच्या क्रियेस बस्ती असे म्हणतात. बस्ती हा मूळ संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ मूत्राशयाची पिशवी असा आहे.…

अस्थिधातु (Asthi Dhatu)

शरीराला मूर्त रूप देणाऱ्या घटकांना आयुर्वेदात धातू असे म्हणतात. धातू पोषण क्रम विचारात घेतल्यास, एकूण सात धातूंपैकी अस्थीधातू हा पाचव्या क्रमांकाचा धातू आहे. अस्थी शब्दातील ‘स्था’ धातू त्याचे चिरकाली म्हणजेच…