आर्डव्हॉर्क (Aardvark)
या प्राण्याचा समावेश स्तनी वर्गाच्या ट्युबिलिडेंटाटा (Tubulidentata)गणातील ओरिक्टेरोपोडिडी (Orycteropodidae) या कुलात होतो. या कुलातील आर्डव्हॉर्क ही एकमेव प्रजाती आहे. अपरास्तनी प्राण्यांच्या (Placental mammals) उगमापासून आर्डव्हॉर्कच्या गुणसूत्रामध्ये जनुकीयदृष्ट्या फारसा बदल झालेला…
