यथार्थता, मानसशास्त्रीय चाचणीची (Validity of Psychological Test)
मानसशास्त्रीय चाचणीचे मानांकन करण्याकरिता वापरली जाणारी एक पद्धत. मानवी क्षमता आणि गुणवैशिष्ट्ये यांचे मापन करण्यासाठी मानसशास्त्रज्ञ विविध मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर करतात. या चाचण्यांमध्ये काही विधाने (Items/Propositions/Statements) असतात. प्रत्येक चाचणी विशिष्ट…