सतीश चंद्र माहेश्वरी (Satish Chandra Maheshwari)

माहेश्वरी, सतीश चंद्र : (४ ऑक्टोबर १९३३ - १२ जून २०१९ ) सतीश चंद्र माहेश्वरी यांचा जन्म राजस्थानमधील  जयपूर येथे झाला. आग्रा, जयपूर, दिल्ली, सोलन, प्रयाग, ढाका, ढाक्याहून पुन्हा जयपूर आणि…

वल्लारपुरम सेन्निमलाई नटराजन (Vallalarpuram Sennimalai Natarajan)

नटराजन, वल्लारपुरम सेन्निमलाई : (१० जून १९३९ -) वल्लारपूरम सेंन्ंनिमलाई नटराजन यांचा जन्म संकरापलायम या तामिळनाडू राज्यात पेरियार जिल्हयातील गावात झाला. नटराजन यांनी बॅचलर ऑफ मेडिसिनची पदवी मदुराई वैद्यकीय कॉलेज आणि…

सी. जी. जे.‌ याकोबी (C. G. J. Jacobi)

याकोबी, सी. जी. जे.‌ : (१० डिसेंबर, १८०४ – १८ फेब्रुवारी १८५१) जर्मनी (तेव्हाच्या प्रुशिया) मधील पोट्सडॅम येथे जन्मलेल्या याकोबींचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. त्यांनतर पाच वर्षे तेथील एका नामांकित संस्थेत…

सुब्बाराव यल्लाप्रगडा (Subbarao Yellapragada)

यल्लाप्रगडा सुब्बाराव : (१२ जानेवारी १८९५ – ८ ऑगस्ट १९४८) यल्लाप्रगडा यांचा जन्म १२ जानेवारी १८९५ या दिवशी  ब्रिटिश राजवटीतील मद्रास प्रांतात, भीमावरम गावात झाला. सध्या हा भाग आंध्रप्रदेशातील, पश्चिम गोदावरी…

विलियम सेली गॉसेट (William Sealy Gosset)

गॉसेट, विलियम सेली : (१३ जून १८७६ – १६ ऑक्टोबर १९३७) इंग्लंडमधील कँटेरबरी, केंट येथे विलियम सेली गॉसेट यांचा जन्म झाला. ते स्टुडंट ह्या टोपण नांवाने प्रसिद्ध होते. शालेय शिक्षणानंतर…

सिग्मंड फ्रॉईड (Sigmund Freud)

फ्रॉईड, सिग्मंड  : (६ मे १८५६ - २३ सप्टेंबर १९३९) ऑस्ट्रियन साम्राज्यातील मोरेव्हियातील फ्रायबर्ग गावात, सिग्मंड फ्रॉईड यांचा जन्म झाला. सिग्मंड यांचे प्राथमिक शिक्षण सलग एकाच ठिकाणी झाले नाही. सिग्मंड अभ्यासात…

पियर-पॉल ब्रोका (Pierre-Paul Broca)

ब्रोका पियर-पॉल : (२८ जून १८२४ - ९ जुलै १८८०) पियर-पॉल ब्रोका हे पॉल ब्रोका या संक्षिप्त नावाने अधिक  परिचित आहेत. त्यांचा जन्म फ्रान्समधील सेंट फॉय ला ग्रान्दे नगरात, बंदरासाठी प्रसिद्ध…

ओतीव भागातील दोषांचे सूक्ष्मरचनादर्शक यंत्राने पृथक्करण (Casting Defects Analysis)

धातुशास्त्रातील ओतकाम करून तयार केलेल्या उपयुक्त भागांमध्ये बरेचदा वेगवेगळ्या प्रकारचे दोष येत असल्यामुळे ते कोणत्याही प्रकारच्या यंत्रामध्ये वापरता येत नाहीत. त्यासाठी ते दोष का आले याची कारणे शोधणे आवश्यक असते.…

अँफिऑक्सस (Amphioxus / Lancelet)

रज्जुमान (Chordata) संघातील ज्या प्राण्यांच्या डोक्याकडील भागात मेरूरज्जू असतो, त्याचा सेफॅलोकॉर्डेटा उपसंघ बनवला आहे. या उपसंघात अँफिऑक्सस या प्राण्याचा समावेश होतो. हा माशासारखा दिसणारा एक लहान सागरी प्राणी आहे. अँफिऑक्ससच्या…

परिचर्या प्रक्रिया (NURSING PROCESS)

प्रत्येक रुग्णाला किंवा व्यक्तीला सर्वसमावेशक अथवा व्यक्तिगत परिचर्या देऊन पद्धतशीरपणे त्यांची समस्या सोडविण्याचा दृष्टिकोन म्हणजे परिचर्या प्रक्रिया होय. रुग्णालयात दाखल झालेला प्रत्येक रुग्ण हा स्वतंत्र असून त्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात.…

वाग्गेयकार (Vaggeykar)

भारतीय संगीतामधील गीत हा प्रकार सगळे नियम सांभाळून जो उत्तमप्रकारे निर्माण करू शकतो त्याला “वाग्गेयकार” अशी संज्ञा आहे. त्याला यातील सर्व नियमांची चांगली माहिती असणे आवश्यक असून काव्यरचना आणि स्वररचना…

चिद्वाद, पाश्चात्त्य (Idealism, Western)

चैतन्य हे विश्वाचे अधिष्ठान आहे, चैतन्य हेच प्राथमिक किंवा मूलभूत अस्तित्व आहे; तर जडवस्तू, भौतिक सृष्टी, निसर्ग यांचे अस्तित्व दुय्यम, गौण, आधारित आहे. हे मत चिद्वादाचे सार आहे. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात…

लोखंड-उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल (प्रभार-द्रव्ये) (Raw Materials for Iron Production)

लोखंड-उत्पादनासाठी लोह-धातुक (Iron Ore), ज्वलनासाठी व अपचयनासाठी कोक (Coke) व अभिवाहक (प्रद्रावक; flux) म्हणून चुनखडी (Limestone) ही मुख्य प्रभार-द्रव्ये आहेत. कोकच्या ज्वलनाने उष्णता मिळते व कोकच्या कार्बनामुळे धातुकाचे अपचयन होते.…

चलाख धूळ (Smart dust)

अब्जांश तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे चलाख धूळ (Smart dust) तंत्रज्ञान होय. चलाख धूळ ही असंख्य सूक्ष्म विद्युत यांत्रिक प्रणालींची (Micro Electro-Mechanical Systems—MEMS; एमईएमएस) मिळून तयार झालेली एक…

वर्णम् (Varnam)

वर्ण किंवा वर्णम् हा एकमेवाद्वितीय आणि फक्त कर्नाटक संगीतामध्ये प्रचलित असणारा एक गानप्रकार आहे. हिंदुस्थानी संगीतामध्ये वर्णम् सदृश कोणताही प्रकार आढळत नाही. वर्णम् हा खुमासदार आणि नजाकतीने गुंफलेला एक असा…