क्रमान्वित अध्ययन (Programmed Learning)

पुनरावृत्ती करता येण्यासारखी, सुसंगतपणे अध्ययन घटकांचे वर्णन करण्याची पद्धती म्हणजे, क्रमान्वित अध्ययन होय. कबुतराला अन्न मिळविण्यासाठी चोच मारण्याची सवय असते. अन्न असले किंवा नसले, तरी तो चोच मारतो; कारण तो…

आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management)

निसर्गाने किंवा मानवाने निर्माण केलेल्या संकटाचा समाज किंवा पर्यावरणावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांवर शास्त्रीय दृष्ट्या योग्य उपाययोजना करणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. मानव आणि आपत्ती यांचा संबंध अनादिकाळापासून असून त्यामुळेच मानवी…

वृक्षस्थ जीवन आणि बाहुसंचलन (Arboreal Life and Brachiation)

वृक्षस्थ जीवनाचा संबंध बाहुसंचलन किंवा शाखन म्हणजेच वृक्षावर जीवन जगण्यास अनुकूल होणे असा आहे. या दोन्ही शब्दांचा परस्पर संबंध आहे. प्राणिमात्रांच्या उत्पत्ती आणि उत्क्रांतीचा अभ्यास करताना प्राण्यांचे वर्गीकरण महत्त्वाचे असते.…

झोऊ जमात (Zou Tribes)

भारतातील एक आदिवासी जमात. उंच डोंगराळ प्रदेशवासीय झोऊ जमातीचे लोक मणिपूर राज्यातील चंदेल आणि चूरचंदपूर या भागांत वास्तव्यास आहेत. उत्तरपूर्व भारतात ही जमात काही प्रमाणात विखुरलेली आहे. याशीवाय चीन व…

वातायक संलग्न रुग्ण परिचर्या (Ventilator attached patient care)

रुग्णाच्या श्वसन मार्गातील वायुप्रवाह नियंत्रित करणाऱ्या यंत्राला यांत्रिक वातायक (mechanical ventilator) असे म्हणतात. चिंताजनक स्थितीत असणाऱ्या रुग्णाची अस्वाभाविक श्वसनक्रिया स्वाभाविक रीतीने व्हावी याकरिता वातायकाचा उपयोग केला जातो. गंभीर रुग्ण सेवेचा…

ख्रिस्ती धर्मपंथ (Christian Cult)

येशू ख्रिस्त यांच्या व्यक्तिमत्त्वात व शिकवणीत ख्रिस्ती धर्म केंद्रित झाला आहे. ख्रिस्ती धर्मातील पंथोपपंथांचे पुढीलप्रमाणे तीन मुख्य विभाग आहेत : (१) रोमन कॅथलिक चर्च, (२) ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च (बिझंटाईन/बायझंटिन संस्कृतीशी…

निगमनातील अडथळे (Barrier to Exit)

पेढ्यांना (कंपनी) एखाद्या बाजारपेठेमधून किंवा औद्योगिक क्षेत्रामधून बाहेर पडण्यामध्ये येणारे अडथळे म्हणजे निगमनातील अडथळे होय. निगमन करणे म्हणजे बाहेर पडणे. अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा, एकाधिकार, एकाधिकारयुक्त स्पर्धा, अल्पाधिकार, द्वयाधिकार असे बाजाराचे…

सर्जनशील विनाश (Creative Destruction)

सर्जनशील विनाश म्हणजे सातत्याची, विनाअडथळा असलेली वस्तू व प्रक्रियेच्या नवप्रवर्तनाची यंत्रणा. अशा यंत्रणेच्या व्यवहार प्रक्रियेतून जुनी उत्पादन व्यवस्था अथवा पद्धती नष्ट होऊन त्या जागी नवीन उत्पादन व्यवस्था अथवा पद्धती आकारास…

सेन्सेक्स (Sensex)

भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक लहान-मोठे स्टॉक एक्सचेंज आहेत. त्यांपैकी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई - स्थापना इ. स. १८७५) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) हे दोन स्टॉक एक्सचेंज महत्त्वाचे मानले जातात. यांच्या…

योग शिक्षण (Yoga Education)

मानवाचे शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्र आणणारी एक आध्यात्मिक प्रक्रिया. योग हा शब्द ‘युज’ या संस्कृत शब्दापासून बनला असून त्याचा अर्थ जोडणे असा होतो. आद्य व्याकरणकार महर्षी पाणिनी यांनी…

क्षेत्रीय ग्रामीण बँक (Regional Gramin Bank)

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्व लक्षात घेता कृषी, उद्योग, व्यवसाय, छोटे व सीमांत शेतकरी इत्यादींना कर्ज देणे आणि कार्यक्षम उत्पादन घटकांची निर्मिती करणे अशी विकासप्रेरित व्यवस्था उभी करण्याकरिता स्थापन केलेली…

ख्रिस्ती मिशनरींचे भारतातील योगदान (Contribution of Christian Missionaries to India)

मिशनरी हा शब्द ‘मित्तेरे’ (Mittere) म्हणजे पाठविणे या लॅटिन धातूपासून आलेला आहे. विशिष्ट कार्यासाठी पाठविलेली व्यक्ती म्हणजे मिशनरी होय. न्याय, दया व शांती यांवर आधारलेल्या देवराज्याची घोषणा करण्यासाठी येशू ख्रिस्त…

जमातवाद (Communalism)

दोन समुदायांमध्ये धर्माच्या आधारावर संघर्ष निर्माण होणे म्हणजे जमातवाद. वसाहतकाळापासून जमातवादाचा प्रश्न हा भारतातील एक महत्त्वाचा सामाजिक, तसेच राजकीय प्रश्न राहिला आहे. स्वातंत्र्योत्तर काळातही देशातील सांस्कृतिक विविधतेला विळखा घालून हा…

आर्थिक पर्यावरण (Economic Environment)

सभोवताली असलेल्या विविध आर्थिक घटकांमधील परस्परसंबंध म्हणजे आर्थिक पर्यावरण होय. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास सभोवतालची आर्थिक परिस्थिती म्हणजे आर्थिक पर्यावरण होय. सर्वसाधारणपणे आर्थिक पर्यावरण ही संकल्पना व्यावसायिक पर्यावरण (बिजनेस इन्विरॉन्मेन्ट)…

स्टॉलपर-सॅम्यूएल्सन प्रमेय (Stolper-Samuelson Theorem)

आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात स्टॉलपर आणि सॅम्यूएल्सन यांनी मांडलेला एक महत्त्वाचा सिद्धांत. उत्पादन घटकांची उपलब्धता यावर आधारित हेक्स्चर-ओहलिन सिद्धांताचा निष्कर्ष स्टॉलपर-सॅम्यूएल्सन प्रमेयामध्ये मांडला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत हेक्स्चर-ओहलिन प्रतिमानाच्या गृहितकाशी या प्रमेयाचा…