डेव्हिड जे. ज्युलियस (David J. Julius)

ज्युलियस, डेव्हिड जे : (४ नोव्हेंबर, १९५५ - ) डेव्हिड जे ज्युलियस यांचा जन्म  न्यूयॉर्क राज्यातील ब्रायटन बीच ब्रुकलिन येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अब्राहम लिंकन स्कूलमध्ये झाले. मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये…

रॅमन सी. बार्बा (Ramon C. Barba)

बार्बा, रॅमन सी. : (३१ ऑगस्ट १९३९ - १० ऑक्टोबर २०२१) सॅन निकोलस इलोकोस नॉर्टे येथे, रॅमन बार्बा यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण रोजा अकादमी येथे पूर्ण झाले. नंतर, ते…

रुबिक घन (Rubik’s cube)

ऐंशीच्या दशकातील अत्यंत लोकप्रिय असा गणिती खेळ. हंगेरियन वास्तुविशारद एर्नो रुबिक यांच्या बुद्धिमत्तेतून १९७४ मध्ये या घनाचा जन्म झाला. विद्यार्थ्यांना त्रिमितीय वस्तूंचे व्यवस्थित आकलन व्हावे याकरिता त्यांनी या घनाची निर्मिती…

सुश्रुत (Sushrut)

सुश्रुत :  (अंदाजे ६०० ते ५१२) आयुर्वेदशास्त्रामधे अतुलनीय योगदान देणाऱ्या संशोधकांमध्ये सुश्रुताचार्यांची गणना होते. त्यांचा  कार्यकाळ इ.स.पूर्व ६०० ते ५१२ हा मानला जातो. सुश्रुत हे ऋषी विश्वामित्र याचे पुत्र होते.…

हिप्पोक्रेटिस (Hippocrates)

हिप्पोक्रेटिस : (अंदाजे – इ.स.पूर्व ४६० ते ३७०) हिप्पोक्रेटिस यांचा कार्यकाल हा इ.स. पूर्व ४६० ते ३७० वर्षे असा मानला जातो. त्यांचा जन्म कोस या ग्रीक बेटावर झाला. त्यांना वैद्यकशास्त्राचा वारसा…

रॉबर्ट चार्लस गिअरी (Robert Charles Geary)

गिअरी, रॉबर्ट चार्लस : (११ एप्रिल १८९६ - ८ एप्रिल १९८३) रॉबर्ट चार्लस गिअरी यांचा जन्म आयर्लंडमधील डब्लिन इथे झाला. त्यांचे वडील डब्लिनमधील शासकीय नोंदणी कचेरीत (रजिस्टर ऑफीस) संख्याशास्त्रज्ञ होते, तर…

पायथॅगोरस (Pythagoras)

पायथॅगोरस : (अंदाजे इ.स.पूर्व ५७५ - ४९५) प्राचीन काळी लहान लहान बेटांचा मिळून ग्रीस हा देश झाला होता. त्यातील सॅमॉस या बेटावर पायथॅगोरस यांचा जन्म झाला. गणिताच्या विकासात त्यांचा महत्वाचा वाटा…

गेओर्ख फ्रीड्रिख बेर्नहार्ट रीमान (Georg Friedrich Bernhard Riemann)

रीमान, गेओर्ख फ्रीड्रिख बेर्नहार्ट : (१७ सप्टेंबर १८२६ - २० जुलै १८६६) जर्मनीमधील हॅनोव्हर राज्यातील एका खेडेगावात जन्मलेल्या रीमान यांचे शालेय शिक्षण हॅनोव्हर येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण गोटिंगेन विद्यापीठात झाले.…

जॉर्ज बूल (George Boole)

बूल, जॉर्ज : (२ नोव्हेंबर, १८१५ - ८ डिसेंबर, १८६४) जॉर्ज बूल यांनी गणिताचे पहिले धडे वडिलांकडून घेऊन नंतर ते स्वयंअध्ययन करू लागले. उदरनिर्वाहासाठी वयाच्या सोळाव्या वर्षांपासून यॉर्कशायरच्या वेस्ट रायडींग गावातील…

भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्था (Indian Agricultural Statistics Research Institute; IASRI)

भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्था : (स्थापना - १९७०) सन १९३० साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात इम्पेरीयलIकाउन्सिल ऑफ ॲग्रीकल्चरल रिसर्च (आयसीएआर) या शेती संशोधन परिषदेतील एका लहान संख्याशास्त्र विभागात, भारतीय कृषी सांख्यिकी…

भारतीय विमागणित संस्था (Institute of Actuaries of India)

भारतीय विमागणित संस्था : (स्थापना – १९४४) सन १९४४ साली स्थापन झालेल्या भारतीय विमागणित सभेचे २००६ साली विमागणित कायदा अस्तित्वात आल्यावर, वित्तमंत्रालयांच्या अधिपत्याखाली भारतीय विमागणित संस्थेत (भाविसं) परिवर्तन झाले. ही संस्था…

वुलिमिरी रामलिंगस्वामी (Vulimiri Ramalingaswamy)

रामलिंगस्वामी, वुलिमिरी : ( ८ ऑगस्ट १९२१ - २८ मे २००१)रामलिंगस्वामी यांचा जन्म आंध्र प्रदेशातील, श्रीकाकुलम येथे एका तेलुगु भाषिक कुटुंबात झाला. ते विशाखापट्टणममधून आंध्र विद्यापीठाची एम.बी.बी.एस आणि नंतर एम.डी. झाले.…

अँड्र्यू गेलमन (Andrew Gelman)

गेलमन, अँड्र्यू : (११ फेब्रुवारी, १९६५ - ) अँड्र्यू गेलमन यांचा जन्म अमेरिकेतील पेनसिल्वानिया राज्यातील फिलाडेल्फिया या शहरी झाला. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मॅसॅच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉंलॉजी (एमआयटी) ह्या प्रख्यात संस्थेमध्ये झाले. गणित…

जॉर्ज गॅलप (George Gallup)

गॅलप, जॉर्ज : (१८ नोव्हेंबर, १९०१ - २६ जुलै, १९८४) जॉर्ज गॅलप यांचा जन्म व शिक्षण अमेरिकेच्या आयोवा राज्यातील जेफर्सन येथे झाले. त्यांनी पदवी, पदव्युत्तर आणि पीएच. डी. चे शिक्षण हे…

माधव रघुनाथ रानडे (Madhav Raghunath Ranade)

रानडे, माधव रघुनाथ : (३१ मार्च १९२६ - २४ डिसेंबर १९८० ) माधव रघुनाथ रानडे  यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला .त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. त्यांचे  माध्यमिक शालेय व…