वित्तीय समावेशन (Financial Inclusion)
सर्व नागरिकांना समप्रमाणात आर्थिक सुविधांचा लाभ घेता यावा किंवा आर्थिक सुविधा उपभोगता याव्यात यासाठीची वित्तीय व्यवहारातील एक उपयोजित संकल्पना. यास ‘वित्त पोषण’ या नावानेही ओळखले जाते. आजही भारतामध्ये बहुतांश व्यक्तीसमूह…