घरगुती सांडपाणी : शुद्धीकरणाच्या आधुनिक पद्धती (Household Wastewater : Modern Methods of Purification)
सांडपाणी शुद्धीकरणाच्या आधुनिक पद्धती ह्या भौतिकशास्त्र, औष्णिक, रासायनिक, जैविक व त्यांच्या एकत्रित जुळणीवर आधारित आहेत. (अ) भौतिक पद्धती : पृष्ठशोषण : सांडपाण्यामधील कलिली (colloidal), विरघळलेले आणि जीवाणूंच्या साहाय्याने विघटन न…
