दामोदर धर्मानंद कोसंबी ( Damodar Dharmanand Kosambi)

कोसंबी, दामोदर धर्मानंद : (३१ जुलै १९०७ – २९ जून १९६६). भारतीय गणितज्ज्ञ. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अमेरिकेत शालेय शिक्षण घेणाऱ्या आणि गणितातील पदवी मिळविणाऱ्या मोजक्या भारतीयांपैकी ते एक. पाली भाषा…

माधव वासुदेव कोल्हटकर (Madhav Vasudev Kolhatakar)

कोल्हटकर, माधव वासुदेव (२५ ऑगस्ट १९३९- ६ नोव्हेंबर १९९२) माधव वासुदेव कोल्हटकर यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. त्यापुढील आयुर्वेद प्रवीण ही पदवी त्यांनी अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय, पुणे येथून घेतली आणि पुणे विद्यापीठातून एम.ए (संस्कॄत) चे पदव्युत्तर…

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम (Indian Institute of Petrolium)

(स्थापना – १९६०) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम (आय.आय.पी.)ही संस्था देहरादून येथे आहे. तिची स्थापना १९६०साली झाली. इंधने, वंगणे, द्रावणे इत्यादी रसायने ही हायड्रोकार्बनयुक्त असतात या क्षेत्रात संशोधन आणि विकास करण्यासाठी…

आयुष (Ayush)

आयुष ही वैद्यक क्षेत्रांत संशोधन करणारी भारत सरकारची संस्था आहे . आयुर्वेद,  सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी या चार (योग आणि निसर्गोपचार सोडून) वेगवेगळ्या वैद्यकीय क्षेत्रांतील मूलभूत तत्त्वज्ञान जाणण्यासाठी तसेच त्यांच्यात…

मलोन बुश होग्लंड (Mahlon Bush Hoagland)

होग्लंड, मलोन बुश  (५ ऑक्टोबर १९२़१ – १८ सप्टेंबर २००९). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ होग्लंड यांनी टी-आरएनएचा (t-RNA) शोध लावला. ते अनुवांशिक संकेताचा (कोडचा) भाषांतरकार आहे. त्यांनी टी-आरएनएचा (t-RNA) अभ्यास केला व…

Read more about the article ओटो हान (Otto Hahn)
( ८ मार्च १८७९ – २८ जुलै १९६८).

ओटो हान (Otto Hahn)

हान, ओटो :  (८ मार्च १८७९–२८ जुलै १९६८). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. अणुकेंद्रकाचे विखंडन या शोधाबद्दल हान यांना १९४४ सालचा रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांनी किरणोत्सार आणि किरणोत्सारी रसायनशास्त्रात पायाभूत संशोधन केले.…

सरकारीया आयोग (Sarkaria Commission)

केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यातील वर्तमान आर्थिक व सामाजिक स्थितीबाबतीतील कामकाज व्यवस्थेसंदर्भात समीक्षण करणे, त्यात यथोचित बदल करणे आणि दोघांतील संबंध सुधारणे यांकरिता स्थापन करण्यात आलेला आयोग. भारतात संघराज्यपद्धती…

लॉईड स्टॉवेल शॅप्ले (Lloyd Stowell Shapley)

लॉईड स्टॉवेल शॅप्ले : (२ जून १९२३ – १२ मार्च २०१६). प्रसिद्ध अमेरिकन गणिती, अर्थतज्ज्ञ व अर्थशास्त्रविषयातील नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. वस्तू व सेवांच्या मागणी-पुरवठ्यात योग्य संतुलन राखून बाजारपेठा अधिक कार्यक्षम…

विल्यम स्पेन्सर व्हिक्रेय (William Spencer Vickrey)

विल्यम स्पेन्सर व्हिक्रेय : (२१ जून १९१४–११ ऑक्टोबर १९९६). कॅनेडीयन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. व्हिक्रेय यांना ब्रिटिश अर्थतज्ज्ञ जेम्स अलेक्झांडर मिर्लीझ (James Alexander Mirrlees) यांच्या बरोबरीने बाजारपेठांतील असममित…

ऑलिव्हर इ. विल्यम्सन (Oliver E. Williamson)

ऑलिव्हर इ. विल्यम्सन : (२७ सप्टेंबर १९३२). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. विल्यम्सन यांना अमेरिकन राजकीय अर्थतज्ज्ञ इलिनॉर ओस्ट्रॉम (Elinor Ostrom) यांच्या बरोबरीने आर्थिक व्यवस्थापन व व्यवसायसंघटनांचे प्रशासन…

विदेशी व्यापार गुणक (Foreign Trade Multiplier)

खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्यातप्राप्तीत होणाऱ्या बदलांमुळे राष्ट्रीय उत्पन्नात कसा बदल होतो, यासंबंधीचे विश्लेषण विदेशी व्यापार गुणकाच्या मदतीने केले जाते. याला निर्यात गुणक (Export Multiplier) असेही म्हणतात. निर्यातप्राप्तीतील वाढीच्या अनेक पटींनी राष्ट्रीय…

वित्तीय मध्यस्थ (Financial Intermediary)

ज्यांच्याकडे (सरकार, उद्योजक, व्यापारी, संस्था, व्यक्ती इत्यादी) अधिक पैसा आहे आणि जे गुंतवणूक व बचत करू इच्छितात अशांकडून ठेवीच्या रूपाने बचती जमा करण्याचे तसेच ज्यांना (सरकार, उद्योजक, व्यापारी, संस्था, व्यक्ती…

वित्त आयोग (Finance Commission)

संघराज्य पद्धतीत घटकसत्तांमध्ये वित्तीय तोल राखण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. भारताने संघराज्य पद्धतीची शासनप्रणाली स्वीकारली असून एकाच वेळी केंद्रस्थानी मध्यवर्ती सरकार आणि घटक राज्यांसाठी राज्य सरकारे स्थापन केली जातात. या…

जेम्स अलेक्झांडर मिर्लीझ (James Alexander Mirrlees)

जेम्स अलेक्झांडर मिर्लीझ : (५ जुलै १९६३). स्कॉटीश अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे सहमानकरी. मिर्लीझ यांना आर्थिक प्रेरणा प्रणाली/सिद्धांत विकसित केल्याबद्दल १९९६ मध्ये अर्थतज्ज्ञ विल्यम स्पेन्सर व्हिक्रेय (William Spencer Vickrey) यांच्याबरोबरीने…

रॉबर्ट एमर्सन लूकास – धाकटा ( Jr. Robert Emerson Lucas)

रॉबर्ट एमर्सन लूकास - धाकटा : (१५ सप्टेंबर १९३७). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी. लूकास यांना बुद्धीप्रणीत मीमांसा अर्थमिती गृहीतके विकसित केल्याबद्दल १९९५ मध्ये अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती…