बोधनिक पुरातत्त्वविज्ञान (Cognitive Archaeology)
पुरातत्त्वीय उत्खननांतून मिळणाऱ्या प्रत्यक्ष अथवा भौतिक पुराव्यांचा उपयोग करून प्राचीन काळातील मानवांच्या वैचारिक क्षमतेचा अभ्यास करणे, याला ‘बोधनिक पुरातत्त्वविज्ञानʼ (Cognitive Archaeology) किंवा ‘आकलनाचे पुरातत्त्वविज्ञानʼ असे म्हणतात. ही पुरातत्त्वविद्येची तुलनेने अलीकडची…