रॅडक्लिफ समिती, १९५९ (Radcliff Committee, 1959)
ब्रिटनमधील वित्तीय व पतव्यवस्था यांचा अभ्यास करण्याकरिता आणि त्यांविषयी शिफारशी करण्याकरिता निर्माण करण्यात आलेली समिती. दुसरे महायुद्ध (World War Second) नंतरच्या कालखंडानंतर इंग्लंडची आर्थिक व्यवस्था विस्कळित झाली होती. ती सुव्यवस्थित…