जॉन एमस कोमीनिअस (John Amos Comenius)
कोमीनिअस,जॉन एमस : (२८ मार्च १५९२–४ नोव्हेंबर १६७०). चेकोस्लोव्हाकियातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, परिवर्तनवादी व बिशप. त्यांचा जन्म निव्हनिक (चेकोस्लोव्हाकिया) येथे झाला. दारिद्र्यामुळे त्यांचे शिक्षण उशिरा सुरू झाले. वयाच्या सोळाव्या वर्षी ते…