प्रेषणमार्गांचे प्रकार (Transmission Line Models)
विद्युत् उत्पादक केंद्रापासून जनित्राने निर्माण केलेली विद्युत् शक्ती विद्युत् ग्रहण केंद्राकडे नेणाऱ्या विद्युत् दाबाच्या मार्गाला प्रेषणमार्ग म्हणतात. साधारणपणे ही त्रिकला मार्ग (3 phase) शक्ती असते. हे मार्ग जमिनीवरून मनोऱ्याच्या आधारावर…