यूजीन एफ. फॅमा (Eugene F. Fama)

फॅमा, यूजीन एफ. : (१४ फेब्रुवारी १९३९). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. अर्थतज्ज्ञ रॉबर्ट जेम्स शिलर शिलर (Robert James Shiller) व लार्स पीटर हॅन्सेन (Lars Peter Hansen) यांच्या जोडीने फॅमा…

रॉबर्ट फोगेल (Robert Fogel)

फोगेल, रॉबर्ट : (१ जुलै १९२६ –  ११ जून २०१३ ). सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. आर्थिक व संस्थात्मक बदलांच्या विश्लेषणासाठी आर्थिक सिद्धांत व सांख्यिकी पद्धती…

एडमंड फेल्प्स (Edmund Phelps)

फेल्प्स, एडमंड : (२६ जुलै १९३३). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिकाचा मानकरी. त्यांना देशाच्या अल्प व दीर्घ मुदतीच्या आर्थिक धोरणातील परस्पर संबंधाच्या संदर्भातील संशोधनासाठी २००६ मध्ये अर्थशास्त्र विषयातील नेाबेल स्मृती…

एडवर्ड सी. प्रिसकॉट (Edward C. Prescott)

एडवर्ड सी. प्रिसकॉट : (२६ डिसेंबर १९४०). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. सूक्ष्म अर्थशास्त्र, आर्थिक धोरणातील सातत्य आणि व्यापारचक्रावर परिणाम करणारे घटक या संदर्भातील संशोधनाबद्दल प्रिसकॉट यांना नॉर्वेजियन…

प्रकृतिवादी अर्थतज्ज्ञ (Physiocracy Economists)

विचारवंतांच्या जगात प्रकृतिवाद किंवा निसर्गवादी हे सर्वसामान्यांना फारसे परिचित नसले, तरी त्यांचे वैचारिक योगदान महत्त्वाचे आहे. विशेषत:, अर्थशास्त्राच्या विकासात त्यांचा अतिशय महत्त्वपूर्ण सहभाग आहे. अर्थशास्त्राची सर्वांत पहिली शास्त्रशुद्ध मांडणी करण्याचे…

निकोलस कॅल्डॉर (Nicholas Kaldor)

कॅल्डॉर, निकोलस : (१२ मे १९०८ − ३० सप्टेंबर १९८६). प्रामुख्याने कल्याणकारी अर्थशास्त्र (Welfare Economics) या क्षेत्रांत ‘ऑस्ट्रियन-वॉलरा’ परंपरेत महत्त्वपूर्ण सैद्धांतिक योगदान देणारे दुसरे महायुद्ध (World War Second) नंतरच्या काळातील…

फिन ई. किडलँड (Finn E. Kydland)

किडलँड, फिन ई. : (१ डिसेंबर १९४३). नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्र या विषयाच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. किडलँड यांना देशाच्या आर्थिक धोरणातील सातत्य व व्यापारचक्र यांमागील दबावांची कारणमीमांसा या गतिशील स्थूल अर्थशास्त्र…

डॅनिएल काहनेमन (Daniel Kahneman)

काहनेमन, डॅनिएल : (५ मार्च १९३४). इझ्राएली-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ व अर्शास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. मानसशास्त्रीय निर्णयक्षमता व निर्णयप्रक्रिया, वर्तनवादी अर्थशास्त्र व सुखवादी मानसशास्त्र यांसंदर्भातील भावी सिद्धांताबद्दल (Prospect Theory) काहनेमन यांना…

यालिंग चार्ल्स कूपमान्स (Tjalling Charles Koopmans)

कूपमान्स यालिंग चार्ल्स : (२८ ऑगस्ट १९१० – २६ फेब्रुवारी १९८५). डच-अमेरिकन गणिती, अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. दुर्मिळ अशा संसाधनांचा पर्याप्त विनियोग व आर्थिक आकडेवारीचे विश्लेषण यांसाठीच्या सांख्यिकी पद्धती…

लिओनीद व्ही. कांटोरोव्ह्यिच (Leonid V. Kantorovich)

कांटोरोव्ह्यिच, लिओनीद व्ही. : (१९ जानेवारी १९१२ – ७ एप्रिल १९८६). सुप्रसिद्ध रशियन गणिती, अर्थतज्ज्ञ आणि अर्थशास्त्र विषयातील नोबेल पुरस्काराचे सहमानकरी. संसाधनांच्या वाजवी वापरासंबंधी विकसित केलेली तंत्रे व सिद्धांताबद्दल डच-अमेरिकन…

बर्टिल जी. ओहलीन (Bertil G. Ohlin )

ओहलीन, बर्टिल जी. : (२३ एप्रिल १८९९ – ३ ऑगस्ट १९७९). स्विडीश अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी व नोबेल स्मृती पुरस्काराचा सहमानकरी. बर्टिल यांना आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल चलनवलन यांबाबतच्या असामान्य संशोधनाबद्दल १९७७…

औद्योगिक आणि वित्तीय पुनर्रचना मंडळ (Board of Industrial and Financial Reconstruction – BIFR)

भारतातील आजारी औद्योगिक आस्थापनांचे आजारपण निश्चित करणे आणि संभाव्य आस्थापनांचे पुनरुज्जीवन करणे यांसाठी निर्माण केलेले मंडळ. १९८०च्या दशकातील भारतातील औद्योगिक क्षेत्रातील आजारी उद्योगांच्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीकडे लक्ष केंद्रीत होऊन सरकारने…

जेरार्ड देब्य्रू (Gerard Debreu)

देब्य्रू, जेरार्ड : (४ जुलै १९२१ – ३१ डिसेंबर २००४). अमेरिकन फ्रेंच अर्थतज्ज्ञ, गणिती व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी. अमेरिकेचे नागरिकत्व मिळावे यासाठी तिकडे प्रयाण केलेले व सुप्रसिद्ध अशा कॅलिफोर्निया…

जेम्स तोबीन (James Tobin)

तोबीन, जेम्स : (८ मार्च १९१८ – ११ मार्च २००२). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, तेथील फेडरल रिझर्व सिस्टिमचे आर्थिक सल्लागार व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी. गुंतवणूक, चलनविषयक तसेच वित्तीय धोरण व बाजारपेठा…

पीटर ए. डायमंड (Peter A. Diamond)

डायमंड, पीटर ए. : (२९ एप्रिल १९४०). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, अमेरिकन सामाजिक सुरक्षा समितीचे भूतपूर्व सल्लागार व मार्गदर्शक व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. बाजारपेठांच्या विश्लेषणाबद्दलच्या संशोधनासाठी अर्थविषयाचा २०१० मध्ये नोबेल स्मृती…