डॉमिनीक स्टेहेलीन (Dominique Stehelin)
स्टेहेलीन, डॉमिनीक (४ सप्टेंबर १९४३). फ्रेंच जीवरसायनशास्त्रज्ञ. स्टेहेलीन, मायकेल बिशप, आणि हॅरल्ड एलियट व्हार्मस या कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सॅन फ्रॅन्सिस्को येथील शास्त्रज्ञांनी असे दाखवून दिले की, कर्कार्बुद (ऑन्कोजीन्स) हे सक्रिय झालेले…