रॉजर डिकिन्स (Roger Deakins)
डिकिन्स, रॉजर : (२४ मे १९४९). आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्रिटिश प्रकाशचित्रकार/चलच्चित्रणकार (Cinematographer). त्यांचा जन्म इंग्लंडमधील टॉर्की, डेवन या शहरात झाला. त्यांचे पूर्ण नाव रॉजर अलेक्झांडर डेकिन्स. त्यांचे वडील बांधकाम कंपनी चालवायचे…
