लायनस कार्ल पॉलिंग (Linus Carl Pauling)
पॉलिंग, लायनस कार्ल : (२८ फेब्रुवारी १९०१ - १९ ऑगस्ट १९९४) लायनस पॉलिंग यांचा जन्म अमेरिकेतील पोर्टलँड, या ओरेगन राज्याच्या राजधानीत झाला. पोर्टलँडबाहेर ओस्वेगोच्या आसपासच्या शाळांत लायनस यांचे शालेय शिक्षण झाले. लायनसचा…