सर रिचर्ड कोल्ट होरे (Sir Richard Colt Hoare)
होरे, सर रिचर्ड कोल्ट : (१७५८–१८३८). ब्रिटनमधील एकोणिसाव्या शतकातील धनिक जमीनदार, वस्तूसंग्राहक, चित्रकार व पुरातत्त्वविद्येच्या प्रारंभिक कालखंडात योगदान देणारे हौशी पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म इंग्लंडमधील सरे परगण्यातील बार्न्स येथे झाला. होरे…