सिबील (CIBIL – Credit Information Bureau India Ltd.)
कर्जदाराचे पतगुणांकन करणारी एक अभिकर्ता (एजन्सी). भारतामध्ये १९९१ नंतरच्या अभूतपूर्व आर्थिक व वित्तीय सुधारणांच्या पार्श्वभूमीवर १९९७ पासून बँकांनी कर्ज वाटपासाठी जेव्हा सर्वसामान्य ग्राहकांकडे लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली, तेव्हा अशा…
