अलेक्झांड्रा व्होल्टा (Alessandro Volta)
व्होल्टा, अलेक्झांड्रा : (१८ फेब्रुवारी १७४५ - ५ मार्च १८२७) अलेक्झांड्रा व्होल्टा यांचा जन्म इटलीतील लोम्बार्डी प्रांतातील कोमोमध्ये झाला. चौदाव्या वर्षापासूनच त्यांना भौतिकशास्त्रामध्ये रस निर्माण झाला होता त्या काळातील शिक्षणामध्ये धार्मिक…
