जमातवाद (Communalism)
दोन समुदायांमध्ये धर्माच्या आधारावर संघर्ष निर्माण होणे म्हणजे जमातवाद. वसाहतकाळापासून जमातवादाचा प्रश्न हा भारतातील एक महत्त्वाचा सामाजिक, तसेच राजकीय प्रश्न राहिला आहे. स्वातंत्र्योत्तर काळातही देशातील सांस्कृतिक विविधतेला विळखा घालून हा…
