बोरॉन नायट्राइड अब्जांश कण (Boron Nitride Nanoparticles)

बोरॉन आणि नायट्रोजन एकत्र येऊन तयार होणारे बोरॉन नायट्राइड (Boron Nitride) हे एक द्विमितीय रासायनिक संयुग आहे. त्याची जाडी ७० ते १५० नॅनोमीटरच्या दरम्यान असते. मात्र गरजेनुसार ०.५ ते १.५…

प्रातिनिधिक सजीव : सीरियन हॅमस्टर (Model organism : Syrian hamster)

सस्तन वर्गाच्या कृदंत (Rodentia) गणातील क्रिसेटिडी (Cricetidae) कुलातील ६८१ जातींपैकी सीरियन हॅमस्टर (Syrian hamster) किंवा गोल्डन हॅमस्टर (Golden hamster) ही एक जाती असून हीचे शास्त्रीय नाव मेसोक्रिसेटस ऑरॅटस (Mesocricetus auratus) असे…

स्टीफन इ. फिन्बेर्ग ( Stephen E. Fienberg)

फिन्बेर्ग, स्टीफन इ. :  (२७ नोव्हेंबर १९४२ - १४ डिसेंबर २०१६) जगातील अग्रेसर सामाजिक संख्याशास्त्रज्ञांपैकी एक म्हणून स्टीफन फिन्बेर्ग मान्यताप्राप्त होते. फिन्बेर्ग यांचा जन्म कॅनडातील टोरोन्टो येथे झाला. टोरोन्टो विद्यापीठातून…

रंगराजन समिती (Rangarajan Committee)

दारिद्र्य निर्मूलन हे भारतीय नियोजनातील एक प्रमुख उद्दिष्ट राहिलेले आहे. तसेच नियोजनाच्या यशस्वीतेचेही ते एक गमक मानले जाते. त्यामुळे नियोजन मंडळाला दारिद्र्याचे निकष व त्या आधारे दारिद्र्याचे अंदाज याची अद्ययावत…

विवर्णता (Albinism)

(अल्बिनिझम). विवर्णता हा मानवामध्ये आढळणारा जनुकीय विकार आहे. या विकारात त्वचा, केस आणि डोळे या इंद्रियांमध्ये मेलॅनीन (कृष्णरंजक) रंगकणांचा पूर्ण किंवा आंशिक अभाव दिसून येतो. त्वचेतील रंगकणांच्या अभावामुळे विवर्णता विकार…

क्ष-किरण : निदान व उपचार (X-ray : Diagnosis and therapy)

(एक्स-रे : डायग्नोसिस अँड थेरपी). क्ष-किरण हे उच्च ऊर्जेचे, भेदनक्षम आणि अदृश्य विद्युतचुंबकीय तरंग आहेत. क्ष-किरणांचा शोध व्ह‍िल्हेल्म कोनराट राँटगेन यांना १८९५ मध्ये अपघाताने लागला. क्ष-किरणांच्या तरंगलांबीचा पल्ला ०.०१–१० नॅनोमीटर…

क्षयरोग (Tuberculosis)

(ट्युबरक्युलॉसिस). एक संसर्गजन्य रोग. प्राचीन काळापासून मनुष्याला क्षयरोग होत असल्याचे म्हटले जाते. क्षयरोग हा मायकोबॅक्ट‍िरियम ट्युबरक्युलॉसिस या सूक्ष्म जीवाणूंमुळे होतो. क्षयरोग शरीराच्या कोणत्याही भागाला होतो. मात्र एका विशिष्ट क्षयरोगामुळे फुप्फुसे…

विषाणू (Virus)

(व्हायरस). एक सूक्ष्म आणि साधी रचना असलेला सांसर्गिक रोगकारक. विषाणू वनस्पती नाहीत, प्राणी किंवा सूक्ष्मजीव नाहीत. त्यांना सजीव मानले जात नाही, कारण ते प्रजनन करत नाहीत. त्यांच्या चयापचय क्रिया फक्त…