गॅब्रिएल फॅलॅपियो (Gabriele Falloppio)
फॅलॅपियो, गॅब्रिएल : (१५२३ - ९ ऑक्टोबर १५६२) सन १५२३ मध्ये इटालीत, मॉडेना प्रांतात गॅब्रिएल फॅलॅपियो यांचा जन्म झाला. गॅब्रिएल फॅलॅपियो हे त्यांच्या गॅब्रिएलो फॉलॉपियस, फॉलॉपियो, फॉलापियो किंवा फॅलॅपियस अशा…
फॅलॅपियो, गॅब्रिएल : (१५२३ - ९ ऑक्टोबर १५६२) सन १५२३ मध्ये इटालीत, मॉडेना प्रांतात गॅब्रिएल फॅलॅपियो यांचा जन्म झाला. गॅब्रिएल फॅलॅपियो हे त्यांच्या गॅब्रिएलो फॉलॉपियस, फॉलॉपियो, फॉलापियो किंवा फॅलॅपियस अशा…
चौधरी, प्रमोद : (२६ नोव्हेंबर १९४९) प्रमोद चौधरी यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील कोळपेवाडी येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुधोजी हायस्कूल, फलटण आणि न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणे या विद्यालयात झाले.…
सिंह, पुरुषोत्तम : (१ जानेवारी १९४० – २२ फेब्रुवारी २०२०). विख्यात भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील भरौली या गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सिंह यांनी बनारस हिंदू…
शर्मा, तरुणचंद्र : (११ एप्रिल १९२९ – १७ नोव्हेंबर २०११). ईशान्य भारतात महत्त्वाचे संशोधन करणारे प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म आसाममधील नलबाडी जिल्ह्यातील दक्षिणगाव येथे झाला. शालेय शिक्षण जन्मगावात…
खत्री, आत्मा प्रकाश : (८ एप्रिल १९३२–१७ नोव्हेंबर २००४). विख्यात प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञ आणि पुरामानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म बवहाळपूर (पाकिस्तान) येथे झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. त्यांचे सर्व शिक्षण पंजाबमध्ये झाले.…
क्लार्क, जॉन डेस्मंड : (१० एप्रिल १९१६ – १४ फेब्रुवारी २००२). विख्यात इंग्लिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म लंडन येथे झाला. त्यांच्या कुटुंबाचा सौंदर्यप्रसाधनांचा व्यवसाय होता. ब्रिस्टल आणि बाथ गावांजवळ बोर्डिंग (निवासी)…
क्लार्क, सर जॉन ग्रॅहम डग्लस : (२८ जुलै १९०७ – १२ सप्टेंबर १९९५). स्टार कार या ब्रिटनमधील मध्याश्मयुगीन स्थळाच्या उत्खननासाठी विख्यात असलेले ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म ब्रॉम्ली (केंट काउंटी) येथे…
सीझाल्पिनो आंद्रिया : (६ जून १५१९ - २३ फेब्रुवारी १६०३) आंद्रिया सीझाल्पिनो यांचा जन्म इटालीतील अरेझ्झो, टस्कॅनी येथे झाला. त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांचे वडील गवंडीकाम, बांधकामाची…
क्लार्क, डेव्हिड लिओनार्ड : (३ नोव्हेंबर १९३७ – २७ जून १९७६). नवपुरातत्त्व विचारधारेचे अग्रणी ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म इंग्लंडमधील केंट काउंटी येथे झाला. लंडनच्या डलविच कॉलेजात शिक्षण घेतल्यावर त्यांनी दोन…
हॉडर, इयन रिचर्ड : (२३ नोव्हेंबर १९४८). समकालीन पुरातत्त्वीय सिद्धांताच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर प्रभाव असणारे आणि प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्वाचे अग्रणी, ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म इंग्लंडमधील ब्रिस्टल येथे झाला. त्यांचे वडील ब्रामवेल…
कॅरेल, अलेक्सिस : (२८ जून १८७३ - ५ नोव्हेंबर १९४४) अॅलेक्सिस कॅरेल या फ्रेंच शल्यतज्ञ आणि जीव वैज्ञानिकाचा जन्म फ्रान्समध्ये झाला. त्यांच्या आईने त्यांचे शालेय शिक्षण घरीच पूर्ण केले. युनिव्हर्सिटी ऑफ लिओनमधून…
ग्यरदाँ, जाँ-क्लुड : (३ एप्रिल १९२५ – ८ एप्रिल २०१३). पुरातत्त्वीय सिद्धांतात योगदान देणारे आणि पुरातत्त्वीय संशोधनात गणित, तर्कशास्त्र आणि संगणकाचा उपयोग करण्याचा आग्रह धरणारे फ्रेंच पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म पॅरिसमध्ये…
बिनफर्ड, लुईस : (२१ नोव्हेंबर १९३१–११ एप्रिल २०११). ल्यूईस बिनफोर्ड. अमेरिकन मानवशास्त्रज्ञ व पुरातत्त्वज्ञ. पुरातत्त्वविद्येतील उद्दिष्टे, सैद्धांतिक मांडणी आणि पद्धतींमध्ये बदल घडवून नवपुरातत्त्वाला जन्म देण्यात व पुरातत्त्वविद्येकडे बघण्याच्या विज्ञानाच्या दृष्टिकोनात…
बोर्डे, फ्रान्स्वा : (३० डिसेंबर १९१९ – ३० एप्रिल १९८१). फ्रेंच भूवैज्ञानिक, प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञ आणि फ्रान्सिस कारसॅक या टोपणनावाने विज्ञानकथा लिहिणारे लेखक. पूर्ण नाव हेन्री लुई फ्रान्स्वा बोर्डे. त्यांचा जन्म…
अँड्र्यू ब्रूक्स : (१० फेब्रुवारी १९६९ - २३ जानेवारी २०२१) अँड्र्यू ब्रुक्स यांचा जन्म ब्रॉन्क्सविल न्यूयॉर्क येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण ओल्ड ब्रिड्ज टाऊनशिप, न्यू जर्सी येथे झाले. नंतर पशुवैद्य होण्याच्या उद्देशाने…