डच आणि पाँडिचेरी  (Dutch and Pondicherry)

परकीय व्यापारी असलेल्या डचांनी दक्षिण भारतातील पाँडिचेरी (पुदुच्चेरी) ताब्यात घेण्यासाठी केलेला संघर्ष. या निमित्ताने डच-मराठे-फ्रेंच यांच्यात हा संघर्ष घडून आला (१६९१-९३). यूरोपातील नववार्षिक युद्ध (इ. स. १६८८–१६९७) हे फ्रान्स व…

डचांची विजयदुर्ग मोहीम

डचांची विजयदुर्ग मोहीम : (१७३९). डचांनी विजयदुर्ग ताब्यात घेण्यासाठी आंग्र्यांविरुद्ध काढलेली एक मोहीम. सरखेल संभाजी आंग्र्यांच्या नेतृत्वाखाली मराठी आरमाराची डच ईस्ट इंडिया कंपनीच्या नॉर्डवुल्फ्सबर्गेन (Noordwolfsbergen), झीलँड्स वेल्व्हारेन (Zeelands Welvaren) आणि…

ठक्कुर फेरू (Thakkur Pheru)

ठक्कुर फेरू : (इ. स. तेरावे-चौदावे शतक). मध्ययुगीन भारतातील एक प्रसिद्ध लेखक आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या (खल्जी) (कारकिर्द १२९६–१३१६) पदरी असलेला खजिना व टाकसाळ विभागाचा अधिकारी.  हरयाणा राज्यातील भिवानी जिल्ह्यातील कलियाणा…

Read more about the article घोरपडे घराणे, गुत्ती
गुत्ती येथे शाह आलम बहादुर याच्या नावे पाडलेला चांदीचा रुपया.

घोरपडे घराणे, गुत्ती

गुत्तीचे घोरपडे घराणे व त्यांची नाणी : दक्षिण भारतातील कर्नाटकमधील गुत्ती येथील मराठा सत्ताधीश घोरपडे घराण्याने पाडलेली नाणी. भोसले घराण्याचा उदय होण्याआधी दख्खनमधील काही बलशाली घराण्यांत घोरपडे घराण्याचा समावेश होता.…

हेन्री एव्हरी (Henry Every)

हेन्री एव्हरी : (२० ऑगस्ट १६५९- ?). एक इंग्लिश खलाशी व समुद्री लुटारू. इ. स. १६९५ मधील गंज-इ-सवाई या मोगल जहाजावरील दरोड्याचा प्रमुख सूत्रधार. इंग्लंडच्या नैर्ऋत्य भागातील डेव्हनशायरमध्ये एका सामान्य…

वर्णनात्मक सांख्यिकी (Descriptive Statistics)

सांख्यिकी या विज्ञान शाखेत विदाचे (data) संकलन, वर्गीकरण अथवा सादरीकरण, विश्लेषण आणि अर्थान्वय या चार टप्प्यांचा समावेश होतो. एखाद्या वस्तूच्या अथवा पदार्थाच्या कोणत्याही एका अथवा अनेक गुणधर्मांचे बऱ्याच वेळा निरीक्षण…

अध्यापनाची तंत्रे (Teaching Techniques)

अध्यापनाचे तंत्र म्हणजे अध्यापन विषयक घेतलेला पवित्रा. अध्यापन कार्यात विविध पद्धतींबरोबरच तंत्रेही वापरली जातात. यामध्ये प्रश्नोत्तर, नाट्यीकरण, बुद्धिमंथन, चर्चा, सांघिक अभ्यास यांसारख्या अनेक अध्यापन तंत्रांचा समावेश असतो. पाठ प्रभावी व…

विस्तार पथ (Expansion Path)

एखाद्या उत्पादन संस्थेने आपल्या उत्पादनांचा विस्तार कसा करावा, हे सांगणारा मार्ग म्हणजे विस्तार पथ. कोणत्याही उत्पादन संस्थेचे उद्दिष्ट कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळविणे हे असते. समजा, एखाद्या उद्योजकाकडे…

मक्तेदारी धोरण (Monopoly Policy)

ग्राहक व विक्रेते यांच्या वर्तणुकीनुसार एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरेल, हे बाजाराच्या संरचनेवर अवलंबून असते. सनातन पंथीयांनी मांडलेल्या सिद्धांताप्रमाणे बाजाराच्या संरचनेचे दोन भागात ध्रुवीकरण केले जाते. हे दोन्ही बाजार मूलतः…

मक्तेदारी चौकशी आयोग (Monopolies Inquiry Commission)

खाजगी क्षेत्राच्या उद्योगधंद्यांतील मक्तेदारी आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण यांची चौकशी करून त्यांवर उपाययोजना करण्याकरिता केंद्र शासनाकडून नेमण्यात आलेला एक आयोग. स्वातंत्र्योत्तर काळात भारत आर्थिक व इतर बिकट परिस्थितीतून वाटचाल करीत…

राल्फ हॉट्रे (Ralf Hawtrey)

हॉट्रे, राल्फ (Hawtrey, Ralf) : (२२ नोव्हेंबर १८७९ – २१ मार्च १९७५). प्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ. राल्फ यांचा जन्म लंडनजवळील स्लॉज येथे सुसंस्कृत व उच्चशिक्षित कुटुंबात झाला. राल्फ यांचे आजोबा इटॉन…

वस्तू व सेवा कर परिषद (Goods and Services Tax Council – GST)

भारतातील अप्रत्यक्ष करविषयक शिखर संस्था. वस्तू व सेवा करविषयक विविध मुद्द्यांवर केंद्र व राज्य सरकारांना शिफारशी करणे, हे सदर संस्थेचे मुख्य कार्य आहे. वस्तू व सेवा कर परिषदेची स्थापना भारतीय…

यूरोपीय संघ (European Union)

जगातील सर्वांत मोठे राजकीय व आर्थिक संघटन. जागतिक विकास संधी व आंतरराष्ट्रीय व्यापाराचे लाभ गटनीतीच्या माध्यमातून मिळविताना अखंडित, एकसंघ व शक्तिशाली यूरोप ही ओळख कायम राहावी या हेतूने कार्यरत असलेले…

घसारा (Depreciation)

संयंत्र, यंत्रसामुग्री इत्यादी स्थिर भांडवली साधनसंपत्ती (फिक्स्ड कॅपिटल असेट) उत्पादन व सेवा देण्यासाठी उपयोगात आणल्यामुळे त्या भांडवली साधनसंपत्तीच्या मूल्यात जी घट होते, त्यास घसारा असे म्हणतात. घसारा ही लेखाकर्मविषयक (अकाउंटिंग)…

होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई (एचबीएनआय) ( Homi Bhabha National Institute, Mumbai ) (HBNI)

होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई (एचबीएनआय) : होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई आणि तिच्या संलग्न संस्था सेंट्रल एज्युकेशन इंस्टिट्यूशन कायदा २००६ नुसार या संस्थेला १० मे, २०२० पर्यंत ३.५३ गुणांचा दर्जा…