रुदरफोर्ड-ॲपलटन प्रयोगशाळा (Rutherford-Appleton Laboratory)

  रुदरफोर्ड-ॲपलटन प्रयोगशाळा : (स्थापना – १९७९) इंग्लंडमध्ये ऑक्सफर्डशायर परगण्यात रुदरफोर्ड ॲपलटन नावाची एक संशोधन संस्था आहे. विज्ञान तंत्रज्ञान यांच्या विकासाला गती देण्यासाठी ऑक्सफर्ड शहराजवळ हार्वेल नावाचे एक विशेष क्षेत्र विकसित…

रिचर्ड प्राईस (Richard Price)

प्राईस, रिचर्ड : (२३ फेब्रुवारी १७२३ - १९ एप्रिल १७९१) लंडनच्या वेल्समध्ये जन्मलेल्या प्राईस यांचे प्राथमिक शिक्षण वेल्समध्ये तर १७४०-४४ दरम्यानचे शिक्षण लंडनच्या टेंटर अकॅडमीत झाले. तिथे त्यांना धर्मशास्त्राबरोबर विद्युत, खगोलशास्त्र…

रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई (Institute of Chemical Technology, Mumbai)

   रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई : (स्थापना: १ ऑक्टोबर, १९३३) रसायन तंत्रज्ञान संस्था ही मुंबई शहरात असलेली एक अग्रगण्य अशी शैक्षणिक आणि संशोधन संस्था आहे. या संस्थेची सुरुवात १ ऑक्टोबर…

मद्रास क्रोकोडाईल बँक ट्रस्ट अ‍ॅन्ड सेंटर फॉर हर्पेटोलॉजी (The Madras Crocodile Bank Trust and Centre for Herpetology – MCBT )

मद्रास क्रोकोडाईल बँक ट्रस्ट अ‍ॅन्ड सेंटर फॉर हर्पेटोलॉजी : (स्थापना – १९७३) ‘Herpeton’ या ग्रीक शब्दावरून हर्पेटोलॉजी हा शब्द तयार झाला आहे. या शब्दाचा अर्थ उभयसरिसृप म्हणजे सरपटणारे प्राणी असा होतो.…

अनुप्रयोग सॉफ्टवेअर (Application software)

अनुप्रयोग आज्ञावली (ॲप्लिकेशन प्रोग्राम, Application programme;  अनुप्रयोग आज्ञांकन). वापरकर्त्यांसाठी विशिष्ट कार्ये हाताळण्यासाठी तयार केलेले सॉफ्टवेअर. असे सॉफ्टवेअर संगणकाला वापरकर्त्याने दिलेल्या आज्ञा कार्यान्वित करण्यासाठी निर्देशित करते, तसेच वापरकर्त्यासाठी डेटावर प्रक्रिया करणारी…

मानवी संसाधने (Human Resources)

(ह्युमन रिसोअर्स). मानवी संसाधने म्हणजे लोकांचा समूह. जे एखाद्या संस्थेचे, व्यवसायाचे क्षेत्र, उद्योग किंवा अर्थव्यवस्थेचे कर्मचारी असतात. याची एक त्रोटक संकल्पना म्हणजे मानवी भांडवल. ज्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा वापर करण्यात…

ग्राहक संबंध व्यवस्थापन साॅफ्टवेअर (Customer Relationship Management Software)

(कस्टमर रेलेशनशिप मॅनेजमेंट; सीआरएम). ग्राहक संबंध व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात माहितीचा अभ्यास करून, त्याचे विश्लेषण करून व्यवसाय किंवा इतर संस्था ग्राहकांशी संवाद साधतात. या प्रकारांचे सॉफ्टवेअर…

जालक स्विच (Network Switch)

(स्व‍िचिंग हब, ब्रिजिंग हब, मॅक ब्रिज; Swiching hub, bridging hub, MAC bridge). संगणक जालकातील हार्डवेअरचा एक प्रकार. संगणक जालकाला विविध उपकरणे जोडण्याकरता त्याची मदत होते. अंतिम ठिकाणाकडून माहिती ही संगणक–ऐवजाच्या…

मिहनाइट (Meehanite)

मिहनाइटचा शोध विसाव्या शतकात दुसऱ्या दशकाचा शेवट व तिसऱ्या दशकाची सुरुवात या दरम्यान रॉस मिहन फौंड्री, इंग्लंड या ठिकाणी लागला. बिडाच्या धातुवितलनाच्या प्रक्रियेवर पूर्ण नियंत्रण व कॅल्शियम सिलिसाइडचा अंतःक्षेपक (Inoculant)…

उच्च क्रोमियम बीड (High Chromium Cast Irons)

बिडामध्ये दहा टक्क्यापेक्षा जास्त क्रोमियम असेल तर त्याचा समावेश उच्च क्रोमियम बीड या वर्गात केला जातो. क्रोमियममुळे लोह व क्रोमियम यांची गुंतागुंतीची रचना असलेली कार्बाइड्स तयार होतात. या प्रकारच्या स्थिर…

कमी ठिसूळ बीड (Malleable cast iron)

काळे बीड (Grey Cast Iron) हे ठिसूळ असते. त्याला चिवट व जास्त ताकदवान बनविण्याच्या प्रयत्नातून कमी ठिसूळ बिडाचा जन्म झाला. कमी ठिसूळ बिडाचे वैशिष्ट्य हे की, त्याच्या अंतर्गत रचनेत ग्रॅफाइट हे…

अणुशक्तिकेंद्राच्या रचनेत लागणारे मिश्रधातु (Nuclear Engineering Materials)

अणुशक्तिकेंद्रात युरेनियमच्या अणूंचे विभंजन (Nuclear Fission) करून मोठी ऊर्जा तयार होते व या ऊर्जेच्या साहाय्याने वाफेवर चालणारे टर्बाइन चालवून वीज मिळविली जाते. विभंजनात अनेक प्रक्रिया घडतात, एक नमुना म्हणून खालील…

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च , भुवनेश्वर (नायसर) (National Institute Of Science Education And Research – NISER)

  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च , भुवनेश्वर (नायसर) : (स्थापना:  १० सप्टेंबर, २००७) भारताच्या भविष्यात डोकावताना ज्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे त्याची तयारी म्हणून अणुऊर्जा विभागाच्या…

Read more about the article फतेशाह (Fateh Shah)
फतेशाहने गढवालमधील श्रीनगर येथे पाडलेला चांदीचा रुपया, वजन ११.४१ ग्रॅम, (१६९२).

फतेशाह (Fateh Shah)

फतेशाह : (१६६५–१७१६). हिमालयीन प्रदेशातील (सांप्रत उत्तराखंड राज्य) गढवाल संस्थानचा एक प्रसिद्ध व पराक्रमी राजा. हा पृथ्वीपत शाहचा नातू आणि मेदिनी शाहचा मुलगा होता. या राज्याचे मूळ संस्थापक राजपूत होते.…

राष्ट्रीय सूक्ष्मजीव संपदा केंद्र (National Centre for Microbial Resource-NCMR)

राष्ट्रीय सूक्ष्मजीव संपदा केंद्र : (स्थापना – २००७) राष्ट्रीय सूक्ष्मजीव संपदा केंद्र म्हणजेच National Centre for Microbial Resource-NCMR ची स्थापना पुण्यात झाली. पुणे येथील पेनिसिलीनच्या कारखान्यात झालेल्या हामायसिनच्या शोधानंतर आजपर्यंत एकही प्रतिजैविक…