खनिजांचे नामकरण
जमिनीतून खणून काढलेल्या सर्वच नैसर्गिक पदार्थांना सामान्य व्यवहारात खनिज म्हणतात. आपल्या रोजच्या व्यवहारात दगडी कोळसा, शाडू, माती तसेच काचनिर्मितीसाठी वापरली ...
ट्रॅव्हर्टाइन
गरम झऱ्याच्या म्हणजे उन्हाळ्याच्या (Hot springs) वाफमिश्रित पाण्याद्वारे निक्षेपित झालेल्या (साचलेल्या) चुनखडकाच्या प्रकारास ट्रॅव्हर्टाइन म्हणतात. हा खडक प्राचीन काळापासून सुशोभित ...
सेलेस्टाइन
स्ट्राँशियम या धातूचे सल्फेट प्रकारात असलेले निसर्गातील प्रमुख व सर्वांत विपुल आढळणारे खनिज. याच्या आकाशी निळसर रंगछटामुळे याला लॅटीन भाषेतील ...
स्कुटेरुडाइट
नॉर्वेमधील स्कुटेरुड या गावी हे प्रथम आढळल्याने याला स्कुटेरुडाइट नाव देण्यात आले. हे कोबाल्ट-निकेल आर्सेनाइड मालिकेतील खनिज असून यात बहुधा ...
स्फीन
स्फीन हे खनिज टिटॅनियम व कॅल्शियम यांचे ऑर्थोसिलिकेट आहे. याचे स्फटिक एकनताक्ष प्रणालीचे व पाचरीच्या आकाराचे असतात आणि त्यांची ठेवण ...
स्मिथसोनाइट
जस्ताचे हे खनिज पूर्वी जस्त धातू मिळविण्यासाठी वापरीत. त्याचे स्फटिक समांतरषट्फलकीय अथवा विषम त्रिभुजफलकी समूहाचे असून ते लहान असतात. ते ...
ह्यूमाइट
इटलीमधील व्हीस्यूव्हिअस (Vesuvius) ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या घटकांमध्ये मिळालेल्या या खनिजाचा उल्लेख सर्वप्रथम १८१३ मध्ये आलेला आढळतो. रत्नपारखी व रत्नसंग्राहक ...
ह्यूलँडाइट
झिओलाइट गटातील ह्यूलँडाइट हे एक टेक्टोसिलिकेटी (Tectosilicates) खनिजमाला. या अगोदर हे स्वतंत्र कॅल्शियमयुक्त झिओलाइट गटातील खनिज गणले जायचे, परंतु नंतर ...