
एपिक्यूरस (Epicurus)
एपिक्यूरस : (इ.स.पू. ३४१—इ.स.पू. २७०). एक ग्रीक तत्त्ववेत्ता. त्याचा जन्म आशिया मायनरमधील सेमॉस येथे ॲथीनियन पालकांच्या पोटी झाला. एपिक्यूरियन या ...

थेलीझ (Thales)
थेलीझ, मायलीटसचा : (इ.स.पू. सातवे-सहावे शतक). ग्रीक तत्त्वज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, गणिती व ग्रीसमधील सात विद्वानांपैकी एक. त्याला पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा जनक ...

पायथॅगोरस (Pythagoras)
पायथॅगोरस : (इ.स.पू.सु. ५७५‒४९५). ग्रीक गूढवादी तत्त्वज्ञ, गणितज्ञ व त्याच्या नावाने ओळखण्यात येणार्या तत्त्वज्ञानात्मक पंथाचा संस्थापक. पायथॅगोरसचे स्वत:चे लिखाण उपलब्ध ...

प्लेटो (Plato)
प्लेटो : (इ.स.पू.सु. ४२८‒ इ.स.पू.सु. ३४८). प्रख्यात ग्रीक तत्त्ववेत्ता. प्लेटोचा जन्म अथेन्स किंवा ईजायना ह्या नगरात झाला. प्लेटोचे घराणे हे अथेन्समधील ...

ॲनॅक्झिमँडर (Anaximander)
ॲनॅक्झिमँडर : (इ.स.पू.सु. ६१०—५४६). ग्रीक तत्त्ववेत्ता. ग्रीक खगोलशास्त्राचा जनक म्हणूनही त्याला मानले जाते. विश्वस्थितीविषयी सुस्पष्ट कल्पना मांडणारा हा पहिला विचारवंत ...

ॲनॅक्झिमीनीझ (Anaximenes)
ॲनॅक्झिमीनीझ : (इ.स.पू. सु. ५८८—५२४). प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता. आयोनियन किंवा मायलीशियन विचारपंथातील तिसरा तत्त्वज्ञ. थेलीझ हा पहिला, त्याचा शिष्य ॲनॅक्झिमँडर ...

ॲरिस्टॉटल (Aristotale)
ॲरिस्टॉटल (Aristotale) (इ.स.पू. ३८४ ते ३२२) ग्रीक तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटल यांचा कार्यकाल इ.स. पूर्व ३८४ ते ३२२ हा मानला जातो.त्यांनी प्लेटो ...

ॲरिस्टोफेनीस (Aristophanes)
ॲरिस्टोफेनीस : (सु. ४४६-३८६ इ. स. पू.). एक ग्रीक सुखात्मिकाकार.‘ॲरिस्टोफेनीसला सुखात्मिकेचा जनक’ आणि ‘प्राचीन सुखात्मिकेचा राजा’ असे म्हटले जाते. जन्म ...