अनंत
गणितातील व तर्कशास्त्रातील त्याचप्रमाणे तत्त्वमीमांसेतील एक महत्त्वाची संकल्पना. गणितात आणि तर्कशास्त्रात या संकल्पनेला देण्यात आलेले अर्थ आणि संबंधित प्रश्न ह्यांचे ...
अवकाश
अवकाश ही एक मूलभूत संकल्पना आहे. भौतिक विश्वासंबंधीच्या मूलभूत संकल्पना सुस्पष्ट, नेमक्या करीत जाणे, त्यांचे परस्परांशी असलेले तार्किक संबंध रेखाटणे, ...
अहंमात्रवाद
‘फक्त मी अस्तित्वात आहे. इतर कशालाही अस्तित्व नाही’ किंवा ‘मी आणि माझ्या अवस्था म्हणजेच सबंध अस्तित्व’ हे तत्त्वमीमांसेतील एक मत ...
एकसत्तावाद
विश्वात किती वस्तू आहेत किंवा किती प्रकारच्या वस्तू आहेत, ह्या प्रश्नांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या उत्तरांवरून एकसत्तावाद आणि त्याला विरोधी असलेले द्वयवाद ...
चराचरेश्वरवाद
धर्म-तत्त्वज्ञानातील एक उपपत्ती. चराचरसृष्टीमध्ये ईश्वर भरून राहिला असून सर्व विश्वच त्याचा आविष्कार किंवा शरीर होय. देवाहून चराचर भिन्न नाही, असे ...
चिद्वाद, पाश्चात्त्य
चैतन्य हे विश्वाचे अधिष्ठान आहे, चैतन्य हेच प्राथमिक किंवा मूलभूत अस्तित्व आहे; तर जडवस्तू, भौतिक सृष्टी, निसर्ग यांचे अस्तित्व दुय्यम, ...
जडवाद
ही तत्त्वमीमांसेतील एक महत्त्वाची भूमिका आहे. अचेतन म्हणजे जडवस्तू हेच प्राथमिक किंवा प्रधान अस्तित्व आहे आणि आत्मा, चैतन्य किंवा मन ...
पदार्थप्रकार
पदार्थप्रकाराविषयीच्या उपपत्तीचा स्पष्ट प्रारंभ ॲरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४‒३२२) याच्या तत्त्वज्ञानात आढळतो. आपण वेगवेगळे शब्द किंवा शब्दप्रयोग एकत्र जोडून विधाने बनवितो. अशा ...
रहस्यवाद
‘रहस्यवाद’ वा ‘गूढवाद’ हे पद विश्वाचे अंतिम सत्यस्वरूप आणि ते जाणून घेण्याचा मार्ग यांविषयी एक विशिष्ट समजूत, भूमिका अथवा प्रवृत्ती ...
वेल्टनशाउंग
जर्मन भाषेतील ‘वेल्टनशाउंग’ ही संज्ञा इंग्रजीतील ‘वर्ल्ड-व्ह्यू’ या संकल्पनेशी नाते सांगणारी आहे. तिचे भाषांतर ‘जगत्-दर्शन’ असे करता येते. ‘वेल्ट’ म्हणजे ...
सादृश्यानुमान
अनुमानाचा एक प्रकार. ‘ॲनॅलॉजी’ हा इंग्रजी शब्द ana logon ह्या ग्रीक शब्दावरून आलेला असून आरंभी हा शब्द समप्रमाणे दर्शविण्यासाठी उपयोगात ...
सामान्ये
प्रत्येक वस्तू किंवा व्यक्ती अन्य वस्तू किंवा व्यक्तीहून भिन्न असते; परंतु ती त्याच प्रकारच्या वस्तूंशी किंवा व्यक्तींशी काही बाबतीत ‘समान’ ...