क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम (Clostridium botulinum)

क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम

मोनेरा सृष्टीतील केंद्रक व पेशीआवरणविरहित सजीव. जीवाणू अधिक्षेत्रातील बॅसिलोटा संघातील क्लॉस्ट्रिडिया वर्गात यूबॅक्टेरिया गणातील क्लॉस्ट्रिडिएसी (Clostridiaceae) कुलात क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम या ...
क्षयरोग जीवाणू  (Mycobacterium tuberculosis)

क्षयरोग जीवाणू 

मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस  या जीवाणूमुळे मानवास क्षयरोग होतो. सामान्य भाषेत याला क्षयरोग जीवाणू असे म्हणतात. क्षयरोग हा प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे ...
चुंबक अनुचलनी जीवाणू (Magnetotactic bacteria)

चुंबक अनुचलनी जीवाणू

जीवसृष्टीतील बरेच सजीव पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीला संवेदनशील असतात. त्यांतील काही फक्त उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावरील चुंबक क्षेत्रास, तर काही उत्तर ...
जनाश, होल्गर विन्द्कील्डे (Jannasch, Holger Windekilde)

जनाश, होल्गर विन्द्कील्डे

जनाश, होल्गर विन्द्कील्डे : ( २३ मे, १९२७ – ८ सप्टेंबर, १९९८ ) जनाश विन्द्कील्डे होल्गर यांचा जन्म जर्मनीतील होल्झमिन्देन ...
जीवाणू पेशी (Bacterial cell)

जीवाणू पेशी

काही सजीव फक्त एका पेशीने बनलेले असतात, त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात. जीवाणू हे एकपेशीय सजीव आहेत. एकपेशीय सजीवांचे पेशी केंद्रकावरून ...
पाश्चर, लुई ( Pasteur,  Louis)

पाश्चर, लुई

पाश्चर, लुई : ( २७ डिसेम्बर, १८२२ – २८ सप्टेंबर, १८९५ ) फ्रान्सच्या पूर्व भागातील डल या गावात लुई पाश्चर ...
बीटी कीटकनाशके (Bt Pesticides)

बीटी कीटकनाशके

बीटी कीटकनाशके एकात्मिक कीड नियंत्रणातील (integrated pest management) महत्त्वाचे जैविक घटक आहेत. बॅसिलस थुरिंजेन्सिस (Bacillus thuringiensis; Bt) या जमिनीतील जीवाणूपासून ...
बॅसिलस थुरिंजेन्सीस (Bacillus thuringiensis)

बॅसिलस थुरिंजेन्सीस

बॅसिलस थुरिंजेन्सीस जीवाणू : रचना बॅसिलस थुरिंजेन्सीस (Bacillus thuringiensis) हा मातीत नैसर्गिकरित्या आढळणारा, एक दंडगोलाकृती, ग्रॅम-पॉझिटिव्ह (Gram-positive) प्रकारचा जीवाणू आहे ...
मोनेरा सृष्टी (Monera kingdom)

मोनेरा सृष्टी

रॉबर्ट व्हिटाकर यांनी १९६९ मध्ये प्रतिपादित केलेल्या पंचसृष्टींपैकी एक सृष्टी. मोनेरा सृष्टीत एकपेशीय आभासी केंद्रक असेलल्या सजीवांचा समावेश केला जातो ...
लवणजलरागी जीवाणू (Halophilic bacteria)

लवणजलरागी जीवाणू

नेहमीपेक्षा अधिक क्षारयुक्त पाण्यामध्ये जीवंत राहणाऱ्या जीवाणूंना लवणजलरागी जीवाणू (Halophilic bacteria) असे म्हणतात. द्रावणात विरघळलेल्या क्षारांच्या प्रमाणास क्षारता असे म्हणतात ...