महर्षि पतंजलींनी वर्णिलेल्या पाच क्लेशांपैकी अभिनिवेश हा एक क्लेश आहे. व्युत्पत्तीनुसार अभिनिवेश या शब्दाचा अर्थ – ‘अभि’- सर्व बाजूंनी, ‘नि’-खाली, ...
पतंजलींनी अष्टांगयोगात प्रतिपादन केलेल्या पाच यमांपैकी अस्तेय हा तिसरा यम आहे (अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमा । योगसूत्र २.३०). अस्तेय म्हणजे ‘चोरी न ...
महर्षि पतंजलींनी वर्णिलेल्या पाच क्लेशांपैकी अस्मिता हा एक क्लेश आहे. अस्मिता या शब्दाचा व्युत्पत्तीद्वारे होणारा अर्थ – ‘मी आहे अशी ...
पातंजल योगसूत्राच्या विभूतिपाद या तिसऱ्या पादात ‘संयम’ या योगसाधनेची संकल्पना आढळते. धारणा, ध्यान व समाधी या अंतरंग योगाच्या तीनही अंगांचे ...
ज्ञानाचे किंवा कर्माचे साधन म्हणजे इंद्रिय होय. सांख्य आणि योग दर्शनांमध्ये एकूण तेरा इंद्रिये स्वीकारली आहेत. ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये ही ...
ऋतंभरा या शब्दाची व्युत्पत्ती ‘ऋतं बिभर्ति’ अर्थात् वैश्विक सत्य धारण करते ती प्रज्ञा अशी आहे. वेदानुसार ऋत ही वैश्विक सत्याची ...
पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पाच स्थूल महाभूते ज्या सूक्ष्म तत्त्वांपासून उत्पन्न होतात, त्यांना तन्मात्र असे म्हणतात. गंधतन्मात्र, ...
प्रज्ञा या शब्दाचा अर्थ ‘प्रकृष्ट ज्ञान’ अर्थात् संपूर्ण ज्ञान असा होतो. ज्यावेळी व्यक्तीला एखाद्या विषयाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते, तेव्हा ...
विश्वातील सर्व वस्तूंचे योग्याला होणारे ज्ञान म्हणजे प्रातिभ ज्ञान होय. हे प्रातिभ ज्ञान योग्याला विवेकख्यातीच्या अनुषंगाने विनासायास होते, त्यासाठी कोणतेही ...
पतंजलींनी अष्टांगयोगात प्रतिपादन केलेल्या पाच यमांपैकी सत्य हा दुसरा यम आहे (अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमा:| योगसूत्र २.३०). पतंजलींनी योगसूत्रात सत्याची व्याख्या दिलेली ...