जलावरण (Hydrosphere)
पृथ्वीगोलावरील घन भाग (शिलावरण) आणि बाहेरचे वायुरूप वातावरण यांच्यापेक्षा वेगळा ओळखला जाणारा पाण्याचा भाग म्हणजे जलावरण होय. पृथ्वीचा सुमारे ७१ टक्के पृष्ठभाग पाण्याने म्हणजे जलावरणाने व्यापला आहे. त्यामुळे या ग्रहाला…
पृथ्वीगोलावरील घन भाग (शिलावरण) आणि बाहेरचे वायुरूप वातावरण यांच्यापेक्षा वेगळा ओळखला जाणारा पाण्याचा भाग म्हणजे जलावरण होय. पृथ्वीचा सुमारे ७१ टक्के पृष्ठभाग पाण्याने म्हणजे जलावरणाने व्यापला आहे. त्यामुळे या ग्रहाला…
हा उबदार व शुष्क सोसाट्याचा वारा आहे. याला फोएन वारे असेही म्हणतात. हा जवळजवळ सर्व पर्वत व पर्वतरांगांच्या वातविमुख उतारांवरून नियमितपणे खाली वाहत येतो. आल्प्स पर्वतात आढळलेल्या या प्रकारच्या वाऱ्याला…
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील रॉकी पर्वताच्या पूर्वेकडील उतारावरून आणि त्याच्या निकटची मैदाने यांच्यावरून वाहणाऱ्या उबदार, शुष्क व अतिशय संक्षुब्ध अशा पश्चिमी वाऱ्यांना चिनूक वारे म्हणतात. हे चंडवात प्रकारचे वारे अल्पावधीत एकाएकी…
पृथ्वीच्या पृष्ठभागावरून (जमीन आणि महासागरावरून) बाष्पाच्या स्वरूपात वातावरणात जाणार्या, वातावरणातून वर्षणाच्या स्वरूपात जमिनीवर व महासागरावर येणार्या आणि जमीन व महासागरावरून परत बाष्पाच्या स्वरूपात वातावरणात जाणार्या पाण्याचे परिवहन (अभिसरण) म्हणजे जलस्थित्यंतर…
पृथ्वीवरील वातावरणाच्या उच्च थरातून अतिशय वेगाने, नागमोडी वळणांनी आणि वैशिष्ट्यपूर्ण रितीने वाहणाऱ्या हवेच्या प्रवाहांच्या लांब व अरुंद पट्ट्याला झोतवारा असे म्हणतात. तरंगाच्या रूपात झोतवारे पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण गोलार्धांभोवती वाहतात.…
ॲल्युमिनियम या धातूच्या निष्कर्षणाचे पुढील महत्त्वाचे टप्पे आहेत : (१) धातुपाषाणांपासून (Ore) शुद्ध ॲल्युमिना मिळविणे आणि (२) ॲल्युमिनाचे विद्युत् विच्छेदन करून निव्वळ धातू मिळविणे. (१) धातुपाषाणांपासून शुद्ध ॲल्युमिनाची प्राप्ती : प्रथम ॲल्युमिनियमचे धातुपाषाण…
खंदकासारखा आकार असणाऱ्या दरीला खचदरी म्हणतात. समोरासमोर असलेल्या हिच्या भिंती एकमेकींना जवळजवळ समांतर असून त्यांचा उतार तीव्र असतो. भूकवचात परस्परांना समांतर असणारे सामान्य विभंग (तडे) निर्माण होतात आणि त्यांच्यादरम्यान असलेली…
समुद्रकिनारा व खोल सागरी तळ यांच्या दरम्यान असलेल्या भूप्रदेशांना एकत्रितपणे खंडीय सीमाक्षेत्र म्हणतात. यामध्ये सामान्यपणे खंड-फळी (भूखंड मंच किंवा सागरमग्न खंडभूमी), खंडान्त उतार व खंडीय उंचवटा यांचा अंतर्भाव होतो. अशा…
समुद्रकिनारा व पर्वतरांगा वा पठार यांच्या दरम्यान हा कमी उंचीचा सपाट भूप्रदेश असतो. हे मैदान समुद्रपातळीपासून ते अधिक उंच भूरूपात समाविष्ट होईपर्यंतच्या उंचीचे असते. याचा अर्थ याच्या एका बाजूला समुद्र…
महासागराच्या पाण्याखालील भूकवचाच्या खंडीय क्षेत्राचे किनार्यापासून खंड-फळी, खंडान्त उतार व खंडीय उंचवटा हे तीन भाग करतात. सागरमग्न खंडभूमीच्या काठापासून ते खंडीय उंचवट्यापर्यंतच्या खंडाच्या काठाच्या उतरत्या भागाला खंडान्त उतार म्हणतात. खंड-फळीचा…
खंडीय सीमाक्षेत्राचा हा संक्रमणाचा (स्थित्यंतराचा) भाग आहे. खंडीय उंचवट्याचा उतार सामान्यपणे ०.५° ते १° इतका कमी असून पृष्ठभाग सर्वसाधारणपणे सपाट असतो. खंडीय अवसाद (गाळ) साचून हा उंचवटा तयार होतो. तो…
एका बाजूला तीव्र उतार किंवा तुटलेला कडा आणि दुसऱ्या बाजूला मंद वा सौम्य उतार असलेल्या भूरूपाला क्वेस्टा म्हणतात. याला एकनतीय कटक असेही म्हणतात. हे भूरूप विशेषत: विचलित झालेल्या गाळाच्या खडकांच्या…
थुलियम हे आवर्त सारणीतील गट ३ ब मधील विरल मृत्तिका समूहापैकी एक धातुरूप मूलद्रव्य आहे. याची रासायनिक संज्ञा Tm अशी असून अणुक्रमांक ६९ आणि अणुभार १६८·९३४ इतका आहे. थुलियमचे १६९…
थुलियम हे आवर्त सारणीतील गट ३ ब मधील विरल मृत्तिका समूहापैकी एक धातुरूप मूलद्रव्य आहे. याची रासायनिक संज्ञा Tm अशी असून अणुक्रमांक ६९ आणि अणुभार १६८·९३४ इतका आहे. थुलियमचे १६९…
इटर्बियम हे विरल मृत्तिका गटातील एक धातुरूप मूलद्रव्य आहे. याची रासायनिक संज्ञा Yb असून अणुक्रमांक ७० आणि अणुभार १७३·०४ इतका आहे. इतिहास : जे. सी. जी. मारीन्याक यांना १८७८ साली…