गोड्डे रामायण (Godde Ramayan)

गोड्डे रामायण

गोड्डे रामायण : केरळमधील कोची भागात गायले जाणारे कोकणी भाषेतील रामायण. ताडपत्रांवर मल्याळम लिपीत लिहिलेले हे लोकगीतांच्या स्वरूपातील रामायण एर्णाकुलम ...
घुमट (Ghumat)

घुमट

घुमट : गोवा आणि कोकणातील एक पुरातन स्वरूपाचे अवनध्द वर्गवारीतील लोकवाद्य. याचा आकार मडकीसारखा असतो; परंतु या मातीच्या मडकीची दोन्ही ...
खुरीस (Cross)

खुरीस

खुरीस : ख्रिस्ती धर्मियांच्या पवित्र क्रॉसला गोव्यात खुरीस म्हणतात. खुरीस हे आजच्या काळात ख्रिस्ती धर्माचे प्रतीक मानण्यात येते.  ख्रिस्ती धर्म ...
कोमुनिदाद (Komunidad)

कोमुनिदाद

कोमुनिदाद : गोव्यातील स्थानिक ग्रामसंस्थाना कोमुनिदाद या पोर्तुगीज नावाने ओळखतात. या ग्रामसंस्था प्राचीन काळापासून चालत आलेल्या असून त्यांना गांवकारी म्हणत ...
दिवजां (Diwajan)

दिवजां

दिवजां : दिवज म्हणजे गोव्यात वापरला जाणारा पाच पणत्यांचा पुंजका.त्याचे अनेकवचन दिवजां. हा पुंजका कालमापनयंत्राच्या आकाराचा असून चार कोपऱ्यावर चार ...
फेस्त (Feast)

फेस्त

फेस्त : ख्रिस्ती समाजाच्या चर्चमधून होणारा धार्मिक जत्रोत्सव. फेस्त हा मूळ पोर्तुगीज शब्द. त्याचा अर्थ मेजवानी; परंतु चर्चमधील फेस्त या ...
ताबुल फळे (Tabul Fale)

ताबुल फळे

ताबुल फळे : कोकणच्या लोकजीवनातील खेळावयाचा बैठा खेळ. ताबुल किंवा ताब्ल म्हणजे लाकडी पट्टया. त्यांची लांबी सुमारे २० सें.मी. रुंदी ...
कृष्णभट्ट बांदकर (Krushnbhatta Bandkar)

कृष्णभट्ट बांदकर

बांदकर, कृष्णभट्ट : (१८४४ – १९०२). गोव्यातील एक संतकवी. डोंगरी या तिसवाडी तालुक्यातील गावात भिक्षुकाच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या ...
वीरभद्र (Virbhadra)

वीरभद्र

गोव्यात सादर केले जाणारे एक विधीनृत्य. ते साखळी या गावी चैत्र पौर्णिमेला तर फोंडा, केपे, सांगे इत्यादी भागात धालोत्सवाची वा ...
शिगमो (Shigmo)

शिगमो

होळीच्या दिवसात गोवा आणि कोकणात सादर केला जाणारा एक प्रमुख लोकोत्सव. या उत्सवात  फक्त पुरुष सहभागी होऊन पारंपरिक संगीत,नृत्य,अभिनय आणि ...
सुंवारी (Suwanri)

सुंवारी

अतिप्राचीन असा गोमंतकीय लोकसंगीतप्रकार.यात पाच-सहा पुरूषवादक आणि गायक असतात. त्यांची संख्या जास्तही असू शकते. त्यात दोन किंवा तीन घुमटवादक शामेळ ...
लादाइन्य (Ladaenya)

लादाइन्य

लॅटिन भाषेतील संक्षिप्त प्रार्थनागीत. त्याला कोकणी भाषेत लातीन असे म्हणतात. पोर्तुगीज राजवटीत पाश्चात्त्य संगीताच्या प्रसारासाठी पॅरीश स्कूलमधून संगीताचे शिक्षण देण्यात ...
रणमाले (Ranmale)

रणमाले

गोव्यातील सत्तरी आणि सांगे तालुक्यांत सादर केला जाणारा पारंपरिक लोकनाट्यप्रकार. गोव्याच्या सीमेलगत असलेल्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही गावांतूनही हे लोकनाट्य ...
मुसळांखेळ (Muslakhel)

मुसळांखेळ

ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला गोव्यातील एक नृत्यप्रकार.या नृत्यात सहभागी होणारे सर्व कलाकार ख्रिस्ती पुरुष असून ते हातात बांबूपासून बनविलेले दीड ते ...
मांडो-धुलपद (Mando-Dhulpad)

मांडो-धुलपद

गोव्यातील ख्रिस्ती लोकांचे कोकणी नृत्यगीत.यात संगीत, काव्य आणि नृत्याचा एकत्रित आविष्कार पाहायला मिळतो. गोव्यात १५१० साली पोर्तुगिजांचे आगमन झाले. त्यानंतर ...
मांड (Mand)

मांड

गोव्यातील गावाशी संबंधित धार्मिक,सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य करण्यासाठी परंपरेने राखून ठेवलेली सामायिक मालकीची पवित्र जागा. ही जागा बहुधा गावाच्या केन्द्रभागी ...
कांतार (Cantar)

कांतार

पाश्चात्य संगीताच्या प्रभावाखाली असलेले गोव्यातील ख्रिस्ती लोकांचे कोंकणी गीत. या शब्दाची उत्पत्ती पोर्तुगीजमधील Cantar म्हणजे गायन करणे या शब्दातून झाली ...
फुगडी, गोव्यातील (Fugdi)

फुगडी, गोव्यातील

महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधील स्त्रियांचे लोकप्रिय लोकनृत्य. गोवा आणि कोकणातील फुगडी नृत्याचा उगम गोव्यातील धालो नावाच्या उत्सवातून झालेला दिसतो. धालोतील ...
धालो (Dhalo)

धालो

सिंधुदुर्ग, गोवा आणि कारवारपर्यंतच्या कोकणी पट्ट्यातील एक लोकप्रिय धरित्रीपूजनाचा नृत्योत्सव. प्रागैतिहासिक काळापासून हा उत्सव महत्त्वपूर्ण लोकोत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जातो ...
जागर (Jagar)

जागर

गोव्यातील विविध जमातींकडून ग्रामदैवताना आणि स्थळदैवतांना जागृत करण्यासाठी सादर केले जाणारे विधिनाट्य. यात चार जमातींचा समावेश होतो. आदीम काळात उगम ...