प्रकृती (दोष प्रकृती) (Prakruti /Doshaprakruti)
वात, पित्त व कफ यांना आयुर्वेदात त्रिदोष म्हणतात. हे तीन घटक मानवी शरीराच्या अंतर्बाह्य अस्तित्वाला व क्रियांना कारणीभूत असतात. गर्भनिर्मितीच्या पहिल्या क्षणापासून हे तीन दोष शरीरात विशिष्ट प्रमाणात व अनुपातात…